Replying to @PMOIndia
@PMOIndia @Phadna20 @AjitPawarSpeaks @mieknathshinde @abpmajhatv @lokmat @mataonline
Horrific acts by Solar Companies under CM solar power scheme. No gramsabhas , giving whole Gairan cow grazing lands to the solar power companies. Thousands of Indian grown trees are getting cut
1
14
All the rules are being broken. Direct impact on ecosystem. No vacant lands in future for Villages. No vacancies to locals, no actiin by Sr officers. Soon these Solarpower companies will bring shame on state and central government. #जनाचीनाहीतरमनाचीतरीठेवा #solarfraud
12
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @DrVijayKGavit Large number of Tribal lands which are in actual Reseve Forest lands are getting converted in to NA plots in Trimbak & Igatpuri Taluka of Nashik. Huge Biodiversity, cultural, economical loss 4 Traibals. Pls act urgently. #Stopsale
1
74
Gazette notifications are getting ignored, tribals are becoming homeless and the racket of land mafias is getting stronger day by day. Catchment areas of Godavari and Darna river are in danger. Need quick action. @mataonline @MahaForest
44
Ambrish More retweeted
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
Replying to @dir_ed
@dir_ed @nashikpolice @Nasik @InfoNashik @CMOMaharashtra @maha_governor kindly look in to the illegal huge Banyan tree cutting in Nashik & also inquire about the assets of the officers giving the orders. Open plots where huge ancient trees are blocking the openings are
1
58
Cut with the help of municipal officers. Builder lobby and politicians are behind it. Strict action is required @AmitShah @InfoNashik @lokmat @mataonline
27
Ambrish More retweeted
ये किसी नेता या मंत्री की बुलायी गई भीड़ नही है ये भीड़ हसदेव जंगल को बचाने के लिए इकट्ठा हुई है।
#हसदेव_जंगल_बचाओ
teapawt.net/i/spaces/1DXxyjQEjOyKM
Ambrish More retweeted
The Potoo bird, often termed as the "ghost bird," masterfully blends into its surroundings, becoming nearly invisible in plain sight. Its oversized eyes dominate its facial structure, giving it an exceptional night vision. This bird's unique evolutionary trait involves slit-like adaptations in its eyelids, enabling it to remain vigilant to threats even during resting. This avian wonder epitomizes nature's ingenuity in survival strategy.
#survivalstrategy #adaptation #evolutionarybiology
Ambrish More retweeted
Elephant mother's gentle embrace, her reassuring hug and her loving warmth is all that the rescued baby elephant needed after getting united with the mother by Tamil Nadu Forest Department officials in the Anamalai Tiger Reserve. Deep gratitude and Kudos to Forest Rangers, forest guards, forest watchers, and officers who made this reunion possible. Video Credit - FD Ramasubramaniam & DD Bhargava Teja
Replying to @nashikpolice
@nashikpolice सद्गुरु नगर महिंद्रा हरियाली च्या बाजूला सातपूर येथील महापालिकेच्या उद्यानात दुपारी आणि रात्री नशेबाज,अमली पदार्थ खरेदी विक्री करणारे आणि कॉल गर्ल्स चा भयानक धिंगाणा. स्थानिक रहिवासी त्रस्त. भिंत पाडून जाळी आणि लोखंडी सामानाची नशेसाठी चोरी. कारवाई होणार का?
1
4
626
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @mphemantgodse महत्त्वकांक्षी सिपेट प्रोजेक्ट मंजूर झाल्याबाबत हार्दिक अभिनंदन. मात्र मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरानावरती कोणतेही अतिक्रमण करण्यात येऊ नये याची दक्षता घेत, सदर जागेचे गायरान हे स्टेटस बदलून आणावे ही विनंती. म्हणजे माननीय
1
68
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही व चांगला असा प्रकल्प नाशिककर मिळेल, जो बांधकामास पात्र नसलेल्या डोंगराळ व मोठ्या दरीसारख्या भाग असलेल्या जागेवर येत आहे. यावर बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात भर घालण्यासाठी डोंगर फोडायची गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकचे तापमान
1
63
Ambrish More retweeted
A loving family adds color to the canvas of our world 💕💕
(Keep the sound on to have the real feel of our forest)
As received in WA
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @AUThackeray @OfficeofUT कोणताही पर्यावरण जपण्याचा दृष्टिकोन न बाळगता इंग्रजांनी आदिवासी बांधवांना डोंगरातील फक्त शेतीसाठी कसायला दिलेल्या राखीव वनांच्या जमिनी प्रचंड प्रमाणात बिगर आदिवासी करून आणण्याचे प्रकार गंभीररित्या वाढलेले आहेत. यामुळे जैवविविधता नष्ट होऊन
1
1
46
नदी ,नाले, ओहोळ यांचे उगमस्तोत्र नष्ट होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वारंवार आदिवासीजमिनी बिगर आदिवासी करायच्या परवानग्या दिल्या जात आहेत. हे सर्व अत्यंत संशयास्पद आहे. मागील वीस वर्षात दिलेल्या प्रत्येक परवानगीची न्यायालयीन चौकशी व्हावी ही विनंती. #नगरविकासडोंगरभकास
36
Ambrish More retweeted
Replying to @nitin_gadkari
@nitin_gadkari Now at least Sir,Kindly review the model of development in Ecologically Sensitive areas.Nature will always reign SUPREME,Let us understand the facts 🙏🏻
This is Mohand on upcoming #Dehradun Delhi highway. In the light of massive devastation on river beds in #Himachal, I request Sh @nitin_gadkari ji to critically review potential risks of making bridges on river beds. Local geologists claim that this is a very fragile area. Tks!
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @RVikhePatil @SMungantiwar @OfficeofUT @Devendra_Office @AUThackeray मुख्यमंत्री साहेब, मूळच्या राखीव वनाच्या जमिनी ब्रिटिश काळात आदिवासी बांधवांना शेतीसाठी दिल्या गेल्या. सध्या अत्यंत जोरदारपणे आपल्या खात्याकडून सर्व आदिवासी जमिनी बिगर आदिवासी
1
1
35
करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परवानगी दिल्या गेल्या आहेत व जात आहेत. या जागांवर भूमाफिया फार्म हाऊस, वीक ऐड होम्स ,रिसॉर्ट्स बांधून सह्याद्रीच्या सौंदर्याचा सत्यानास करीत आहेत. या बांधकामामुळे व रस्त्यांमुळे बहुतांश डोंगर हे अस्थिर होऊ लागलेले आहेत. सरकारला संपूर्ण
1
1
31
Replying to @byadavbjp
@byadavbjp @moefcc @MPLodha @HelloMTDC @CMOMaharashtra @CMOMaharashtra @maha_governor @OfficeOfNG Anjeneri ro Bramhagiri ropeway is based on fake requirement. No village is there on the top of both mountains. Parvatmala Yojna is getting used to destroy the endengered Biodiversity
1
39
Mentioned under UNISCO Biodiversity Hotspot. Both the mountains are conserve reserves and are eco sensitive zones. The very rare vultures are nesting on it and total population is 30% of vultures in India. People of Nashik have refused the ropeway. Kindly open the eyes.
1
44
Ambrish More retweeted
Remembering our Hero
Capt Roopendra Singh Garcha
323 Air Defence
on his Balidan Diwas today.
Roopy, as he was fondly known made Sarvoch Balidan this day in 1999 when his jeep was blown off by an IED in Awantipora District, J & K. He was just 26 with only 2 ½ years of service.
Gone too soon but not forgotten.
#AmarBalidani
















