Sachin (@rahuldoc356) profile picture
Joined January 2022
Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)Photo by Sachin (@rahuldoc356)
Sachin retweeted
3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या. @Dev_Fadnavis @Devendra_Office @mieknathshinde @SunetraA_Pawar @maha_governor @MahaDGIPR @mpsc_office @CMOMaharashtra @bhimanwar
1
8
9
44
Dada, if Mains 2026 gets postponed, full credit goes to your hard work. We spoke on call, and your kindness and genuine worry for our situation truly touched my heart. Thank you for fighting for us like an elder brother @Nikhil_A_Patil
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
7
24
1
48
808
This post is from an account that no longer exists. Learn more
6
8
52
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis साहेब सुधारणांसह घेतलेली RS Mains 2026 5000 कुटुंबांना विश्वास देईल की कठीण काळात तुम्ही सत्याचा आग्रह धरला. तुमचा तरुण नेतृत्वावर सर्वांचा विश्वास वाढवणारा असेल. ही नीतिमत्ता ढासळलेली परीक्षा ना तुमचा ना आमचा कोणाचाही फायद्याची नाही. @VikramPachpute
2
2
25
Sachin retweeted
Replying to @CMOMaharashtra
Years of silent struggle in crowded libraries and sleepless nights. ​All we demand is a level playing field. If hard work doesn’t define our destiny, what will? Hear our plea for fair conduct and postpone Mains 2026 @Dev_Fadnavis @mpsc_office @bhimanwar #FairRajyasevaMains2026
1
1
4
Replying to @CMOMaharashtra
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @VikramPachpute_ दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी का भोगायची? आमचा दोष एवढाच की आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवला. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला. #MPSC #FairRajyasevaMains2026
3
3
14
Sachin retweeted
निखिल पाटील सर यांचे मनापासून आभार. लवकरच राज्यसेवा मुख्य 2026 सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा आहे.@CMOMaharashtra @Nikhil_A_Patil @mpsc_office @Dev_Fadnavis
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
3
4
10
Thank you very much @Nikhil_A_Patil Sir, for forwarding our demands. We hope for a positive outcome from Hon. CM @Dev_Fadnavis following his assurance of total exam transparency. @CMOMaharashtra @mpsc_office #mpsc #FairRajyasevaMains2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
2
13
21
328

121
204
17
273
12,854
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @VikramPachpute_ दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी का भोगायची? आमचा दोष एवढाच की आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवला. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला. #MPSC #FairRajyasevaMains2026
5
1
7
107
I
🔴Our demand:🔴 1.Postpone Rajyaseva Mains 2026 2.conduct a thorough review 3.strengthen examination security and 4.announce a transparent revised schedule. Fair opportunity for every aspirant #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office
2
5
4
51
परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ नवीन प्रश्नपत्रिकांद्वारेच घेतली पाहिजे. #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @ashish_jadhao @AUThackeray @PawarSpeaks
Exam integrity first, examination later. In view of recent concerns and irregularities, MPSC should consider postponing Rajyaseva Mains 2026 and take corrective measures. #PostponeMPSCMains #fairRajyasevaMains2026 @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis
1
17
2
17
241
Replying to @mpsc_office
@mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bhimanwar Dear Administration, respect the honesty of lakhs of youth who believe in this exam. Ensure complete transparency because our dreams deserve justice.
2
10
2
10
85
Years of silent struggle in crowded libraries and sleepless nights. ​All we demand is a level playing field. If hard work doesn’t define our destiny, what will? Hear our plea for fair conduct and postpone Mains 2026 @Dev_Fadnavis @mpsc_office @bhimanwar #FairRajyasevaMains2026
4
24
4
20
307
Please understand the urgency & uncertainty faced by thousands of aspirants. With the exam approaching, every moment matters. We sincerely request MPSC to take a timely decision, keeping the interests, fairness and future of students at the forefront. #FairRajysevaMains2026 #Mpsc
5
6
80
The sanctity of Rajyaseva Mains 2026 hinges entirely on freshly compiled question papers. #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @ashish_jadhao @AUThackeray @PawarSpeaks @supriya_sule @vishwajeetkadam
10
25
1
21
1,121
🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तातडीने पुढे ढकला! 🚨 पेपरफुटीचे सावट आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, घाईघाईने परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे! आमच्या ४ प्रमुख आणि रास्त मागण्या: १️⃣ नवीन समिती ➝ नवीन पेपर: विद्यमान पेपर निर्मिती प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी आणि नव्या, निष्पक्ष समितीकडूनच नवीन पेपर सेट केले जावेत. २️⃣ आधी SIT अहवाल ➝ मग परीक्षा: मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. आश्वासनाप्रमाणे SIT चा चौकशी अहवाल आधी सार्वजनिक करा, मगच परीक्षेचे वेळापत्रक आखा. ३️⃣ मूल्यांकन पद्धत (Checking System) बदला: २०१४ ची कालबाह्य पद्धत रद्द करून 'दळवी समिती'च्या शिफारशींनुसार अत्याधुनिक आणि पारदर्शक मूल्यांकन पद्धत लागू करा. २०२५ सारखे 'लॉटरी इव्हॅल्युएशन' पुन्हा खपवून घेतले जाणार नाही! ४️⃣ व्ही. राधा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करा: आयोगात सुधारणा प्रक्रिया सुरू असताना घाई कशासाठी? नव्या सुधारणा लागू झाल्यानंतरच मुख्य परीक्षा २०२६ पार पडावी. 🔥 आमचे सूत्र स्पष्ट आहे: सखोल चौकशी (Investigation) ➝ संस्थात्मक सुधारणा (Reform) ➝ नवी मूल्यांकन पद्धत ➝ मगच मुख्य परीक्षा २०२६! आम्ही परीक्षेच्या विरोधात नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींच्या विरोधात आहोत. आम्हाला केवळ सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा हवी आहे! #MPSC #PostponeRajyasevaMains2026 #MPSCReforms #DalaviCommittee #JusticeForMPSCStudents
2
6
5
89