Pinned Tweet
Replying to @pbhushan1
@pbhushan1 @karunanundy please file a PIL against @republic for peddling fake news and spreading hatred. you just can't hide behind "freedom of press" to do this shit and spread lies on national television
Tomorrow, this scumbag will blame rape victims. He'll say #StopProvokingRapists
This vile propagandist doesn't deserve heckling, he deserves the curse of the mother whose son was shot today so that he burns in hell for eternity #ArnabIsACoward #ArnabPatlkaarHai
Mitra objective hi paddhat fakt senior citizen la mehnat na karnyasaathi magni hote ahe. Tar apan thoda wisdom wapra ani nivval swarthi na hota larger reforms la baghun support kara ani thoda descriptive cha protest yeun bagha sagle loka teenager,genz ahet.
आदरणीय आयोग, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय व्ही राधा मॅडम,@mpsc_office @CMOMaharashtra @VRadhaIAS आपणास कळकळीची विनंती आहे आमचे नसेल ऐकायचे तर नका ऐकू, पण असे तज्ज्ञ लोक काय म्हणतात ते तरी ऐका.
आपणास माझी विनंती आहे. कोण किंवा किती जण मागणी करत आहेत यापेक्षा त्या मागचे लॉजिक तपासून निर्णय घ्यावा . ना की दूसरा कोणता तरी राज्य आयोग काय करत आहे हा विचार करून. 1.UPSC मधून AgeBar झालेले uncle लोक किंवा सध्या upsc करणारे ज्यांना अशा stage ला गेल्यास भविष्यात एक बॅकअप हवा आहे असे. 2.केवळ एका TestSeries साठी 15 हजार वगैरे घेणारे गिधाडे. हे 2 प्रकारचे बोटावर मोजण्याइतके लोक वगळून अन्य कोणाचीही descriptive mains असावी ही मागणी नाहीच. असा पॅटर्न ज्यात अतिशय पारदर्शक, न्याय, निष्पक्ष marking pattern असेल. ज्यात एक तर तुम्हाला बरोबर उत्तरला 2 च mark मिळतील किंवा चुकीच्या उत्तराला -0.5, ना की descriptive pattern प्रमाणे बरोबर उत्तराला 0 आणि तेच उत्तर दुसर्याने लिहिले तर त्याला 4 आणि तिसर्याने लिहिले तर त्याला 10 पैकी 10. या अशा प्रकारच्या checking आणि मार्किंग च्या घोळामुळे राज्यसेवा 2025 चा result लागून सुद्धा तो उमेदवारांनी स्वीकारला नाही त्यामुळे revalution करावे लागत आहे आणि revalution करूनही उमेदवार समाधानी होतीलच अशातला भाग नाही. engineering आणि इतर cadre चा तर रिजल्ट सुद्धा अजून लागला नाही.(aug-2026 मध्ये result येणे अपेक्षित होते).2023च्या civil engg च्या descriptive mains ची case अजूनही कोर्टात चालू आहे.(पुरावे photos comment मध्ये जोडले आहेत) 2026 ची होऊ घातलेली सर्व cadre ची mains पुढे ढकलावी लागली, म्हणजे जी निवड प्रक्रिया 1 ते 1.5 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे तिला नाहक 4-4 वर्षे लागत असतील आणि तरीही उमेदवार समाधानीच नसतील तर अशी पद्धत काय कामाची. ज्या पद्धतीच्या नावातच subjective आहे ती पद्धत निष्पक्ष कशी असू शकेल. मग असा pattern नक्की कोणाच्या फायद्यासाठी ठेवला आहे किंवा ठेवायचा आहे. त्यामुळे बहुसंख्य उमेदवार हे mpsc mains साठी 2027 पासूनच objective mains करा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे मा. आपणास नम्र विनंती आहे की, सर्व सारासार विचार करून उमेदवारांच्या मनातील जनभावनेचा विचार करून 2027 पासूनच mpsc मध्ये सर्व cadre च्या राजपत्रित सेवांसाठी objective mains पॅटर्न सरसकट लागू करावा ही, विनंती. 🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@AbhiPawarBJP
@NavnathBanBJP
@VikramPachpute_
@Nikhil_A_Patil
@Ni3KumarSpeaks
@Objective2027
@EA_OfficialMH
@GaneshgSpeaks
@rajpatil_mpsc
@RRPSpeaks
@NCPspeaks
@AUThackeray
@BaliramDoleyINC
@amitrthackeray
@Dhananjay4INC
@MahebubShaikh20
@Cockroachisback
@CJP_2029
@abhijeet_dipke
1
Sarkar che diversion ahe sponsored ahe @ABVPVoice ne kelele @RRPSpeaks cha andolan ala divert karnya sathi
हे सगळं कश्यासाठी ? विद्यार्थ्यांचे एक आंदोलन आधीपासून सुरू असताना अचानक दुसरं आंदोलन का उभं केलं जात आहे?
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा असेल तर एकजूट का नाही? ही फूट नेमकी कुणाच्या फायद्यासाठी?
विद्यार्थ्यांच्या मागण्या बाजूला पडतायत !
#MPSC #MPSCStudents
5
Replying to @RRPSpeaks
@RRPSpeaks dada he hijack karat age organised Karun Ani yancha mudda reforms nahi yanna pehle objection pahije
Replying to @Objective2027
@Objective2027 हा टेलिग्राम ग्रुप आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पुरावे खाली दिले आहेत. @RRPSpeaks @RohitPawarOffic यांच्या मागण्यांना वाव देऊ नये, ही विनंती 🙏🏻.
Objective wale andolan hi jack karat ahe @RRPSpeaks Pehle reforms mag sagda kahi
Replying to @RRPSpeaks
@RRPSpeaks @RohitPawarOffic
MPSC अध्यक्षांचा राजीनामा आलाच पाहिजे!
विद्यार्थी आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा. या आंदोलनाचा फायदा घेऊन जर Objective pattern ची मागणी करण्यात आली, तर पाठिंबा मागे घेतला जाईल.
(Objective/descriptive चा निर्णय VRadha समिती च्या विचाराधीन आहे, दक्षता घ्यावी)
6
Replying to @CMOMaharashtra
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @VikramPachpute_
दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी का भोगायची? आमचा दोष एवढाच की आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवला. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला. #MPSC #FairRajyasevaMains2026
Replying to @CMOMaharashtra
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
We want Hon CM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis to take action on what he promised to MPSC students. Only 5 days are left for exam and still there is no clarification by @mpsc_office . It’s already too late
#PostponeMPSCMains2026
#FairRajyasevaMains2026
WORDS MUST MEET ACTION
Student welfare topmost priority- CMO
Then plz give us 1)Transparent Process with new question paper
2) Postponement of Rajyaseva Mains 2026.Sincere efforts deserve level playing field, nt anxiety.
Stand with Maharashtra’s future
#FairRajyasevaMains2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या उमेदवारांना न्याय द्या!
प्रश्नपत्रिका नव्याने तयार करूनच पेपर व्हायला हवेत, तरच विश्वासार्हता टिकून राहिल !
लेंडवेने राज्यसेवा मुख्यचे पेपर फोडले नसतील याची शाश्वती काय ?
#PostponeMPSCMains2026
#FairRajyasevaMains2026
@mpsc_office @bhimanwar
WORDS MUST MEET ACTION
Student welfare topmost priority- CMO
Then plz give us 1)Transparent Process with new question paper
2) Postponement of Rajyaseva Mains 2026.Sincere efforts deserve level playing field, nt anxiety.
Stand with Maharashtra’s future
#FairRajyasevaMains2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या उमेदवारांना न्याय द्या!
प्रश्नपत्रिका नव्याने तयार करूनच पेपर व्हायला हवेत, तरच विश्वासार्हता
लेंडवेने राज्यसेवा मुख्यचे पेपर फोडले नसतील याची शाश्वती काय ?
#PostponeMPSCMains2026
#FairRajyasevaMains2026
@mpsc_office @CMOMaharashtra
This post is from an account that no longer exists. Learn more
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या उमेदवारांना न्याय द्या!
प्रश्नपत्रिका नव्याने तयार करूनच पेपर व्हायला हवेत, तरच विश्वासार्हता टिकून राहिल !
लेंडवेने राज्यसेवा मुख्यचे पेपर फोडले नसतील याची शाश्वती काय ?
#PostponeMPSCMains2026
#FairRajyasevaMains2026
@mpsc_office @bhimanwar
This quoted post is unavailable.
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @mpsc_office , तुमच्या ह्या ट्विटमधील पुढील "परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात..." यासाठीच आम्हीही आग्रह धरतोय. ह्या फुलप्रुफ सिस्टीम ला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अपवाद नका करू साहेब. @mpsc_office @VikramPachpute_ #FairRajyasevaMains2026 #postponeMPSCMains2026
Respected @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar, upholding your commitment for foolproof examination systems, we request that Rajyaseva Mains 2026 be no exception. Procedural integrity must precede exams. @mpsc_office @VikramPachpute_ #FairRajyasevaMains2026 #MPSC
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mpsc_office , तुमच्या ह्या ट्विटमधील पुढील "परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात..." यासाठीच आम्हीही आग्रह धरतोय. ह्या फुलप्रुफ सिस्टीम ला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अपवाद नका करू साहेब. @mpsc_office @VikramPachpute_ #FairRajyasevaMains2026 #PostponeMPSCMains2026
Replying to @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar , तुमच्या ह्या ट्विटमधील पुढील "परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात..." यासाठीच आम्हीही आग्रह धरतोय. ह्या फुलप्रुफ सिस्टीम ला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अपवाद नका करू साहेब. @mpsc_office @VikramPachpute_ #FairRajyasevaMains2026 #MPSC
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar , तुमच्या ह्या ट्विटमधील पुढील "परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात..." यासाठीच आम्हीही आग्रह धरतोय. ह्या फुलप्रुफ सिस्टीम ला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अपवाद नका करू साहेब. @mpsc_office @VikramPachpute_ #FairRajyasevaMains2026 #MPSC
This quoted post is unavailable.
Replying to @mpsc_office
This quoted post is unavailable.
Respected @mpsc_office @CMOMaharashtra You assured exams will be foolproof & transparency is main criteria, other exams postponed till system ready. Why Mains 2026 in hurry without Radha Committee report? Pls postpone. First Inquiry, Then Exam. #PostponeMPSCMains2026
















