राहुल पवार 🇮🇳 retweeted
Replying to @rrptweets @Dev_Fadnavis
मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल.
राहुल पवार 🇮🇳 retweeted
मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलता - हिच सिंधी समाजाची खरी ओळख!
फाळणीनंतर सर्व काही मागे सोडून आलेला हा समाज आज उद्योग, वैद्यकीय, आर्थिक अशा प्रत्येक क्षेत्रात देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान देतोय.
सिंधी समाजाच्या या कर्तृत्वाला सलाम!
@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
A major boost to Mumbai's water supply is on the way!
Surplus water from Koyna will now be diverted towards Mumbai.
@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Not only government but shivsena will invest in Grounds for youngsters!!
@mieknathshinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
The wait is almost over, Mumbai! 📚✨
Starting tomorrow, dive into 6 days of literary magic at the Mumbai Book Festival:
📖 600+ Book Stalls
✍️ 200+ Authors & Speakers
🗓️ 24–29 November 2026
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
राहुल पवार 🇮🇳 retweeted
पाण्यापेक्षा मोठं काहीच नाही! 💧
दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी देवाभाऊंचा मोठा आणि संवेदनशील निर्णय. सुशोभीकरण आणि अनावश्यक कामांना तात्पुरती स्थगिती देऊन टंचाईग्रस्त गावांच्या पाणी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे.
लोकाभिमुख नेतृत्वाचे उत्तम उदाहरण! – at Thane, India
राहुल पवार 🇮🇳 retweeted
रेजीम चेंज करणं कोणाच्या हातात नसतं, तो निर्णय फक्त जनतेच्या हातात असतो! २०१४ मध्ये जनतेने तो बदल घडवला आणि आज देश विकासाच्या मार्गावर आहे. सत्तेविना तडपणाऱ्यांना वाढती अर्थव्यवस्था पचत नाहीये, पण 'पब्लिक है, सब जानती है!' 🇮🇳
#EknathShinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
जपानच्या कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आणि १२०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या १२० वर्षांत मला ‘डी.लिट.’ पदवी मिळण्याचा सन्मान लाभला—हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आणि भगवान बुद्धांचा आशीर्वाद आहे! 🙏
CM @Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात NSEL गुंतवणूकदारांना मोठा दिलासा!
१३ वर्षांपासून घोटाळ्यात अडकलेल्या ५६८२ गुंतवणूकदारांना सुमारे ₹१,९५० कोटींचा एकरकमी परतावा मिळणार, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातील अशा मोठ्या प्रमाणावरील परताव्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे – at Mumbai, India
राहुल पवार 🇮🇳 retweeted
भारत हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे ❤️
कोणी एकाच्या हाताने सत्ता बदल होत नसतो.
@mieknathshinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
MUMBAI BOOK FESTIVAL 2026✅
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
राहुल पवार 🇮🇳 retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय!
@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
मनात होऊ द्या विचारांचा हैदोस,
पुरवून घ्या लोकांनो वाचनाची हौस!
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
राहुल पवार 🇮🇳 retweeted
शेतकऱ्यांनी आता काळजी करू नये. देवाभाऊंच्या पुढाकाराने महायुती सरकार घेऊन आलं आहे एक अफलातून योजना. मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रतिक्षा यादी आता शून्य झाली आहे. त्या यादीतील 100% लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
भारत केवळ मोठ्या लोकसंख्येचा समूह नाही. जगात कुठेही गेलात तर प्रत्येक ठिकाणी भारतीय मूळ असलेले लोक भेटतात. ते त्या ठिकाणी कौशल्याने टिकून आहेत. आपण बुद्धिमत्तेत आणि कौशल्यात कुठेच कमी नाही. आपल्या जेन-Z ला थोडेसे मार्गदर्शन मिळाले तर येत्या काळात हे विश्व आपलेच आहे.
@DrSEShinde

















