
Student Of Life. इतना क्यों सिखाएं जा रही हो जिंदगी, हमें कौन सी सदिया गुजारनी हैं यहां ...!! #मराठा #हिंदू_तो_बंधू
Mumbai, India
Joined August 2011
- Tweets124K
- Following926
- Followers2.2K
- Likes142K
शैतान खोपडी retweeted
रायगडावर महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाहीत?
मोघलाई आहे का महाराष्ट्रात?
काय चाललंय?
शैतान खोपडी retweeted
बरं झालं! नाहीतर प्रत्येक रिचार्ज वेळी 10-15rs ला🎍 होता.
धन्यवाद @mieknathshinde साहेब 🙏
शैतान खोपडी retweeted
भारत हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे ❤️
कोणी एकाच्या हाताने सत्ता बदल होत नसतो.
@mieknathshinde
शैतान खोपडी retweeted
Under the visionary leadership of CM @Dev_Fadnavis ji, Maharashtra is taking a significant step towards securing the land rights of tribal communities. Eligible beneficiaries across 35 constituencies in 11 districts will receive land ownership documents by December 15.
🙌
शैतान खोपडी retweeted
मुंबई मेट्रोच्या phase 2 चे काम वेगाने सुरू..
DN नगर ते सारस्वतनगर दरम्यान 75% काम पूर्ण, मार्च २०२७ पर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट
@Dev_Fadnavis
शैतान खोपडी retweeted
Congratulations to Manav Jadhav on winning silver in the Men’s Compound Team event and Abhyuday Pakhale on securing bronze in the Men’s Recurve Team event at the Archery Asia Cup in Hangzhou, China.
Keep making Maharashtra and Bharat proud!
#Maharashtra #India #IndianArchery
शैतान खोपडी retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने ठोस पाऊल! 📚
शैतान खोपडी retweeted
सेंट्रल रेल्वेच्या नागपूर ते इटारसी तिसऱ्या मार्गाचे अर्धे काम पूर्ण चिचोंडा पर्यंतच्या १२९किमी पूर्ण पुढील १३० किमी चा डोंगराळ भागातील काम सुरू
@Dev_Fadnavis
शैतान खोपडी retweeted
खासदार क्रीडा संग्राम - 2 | दिवस पाचवा |
#Shivsena #DrShrikantEknathShinde #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
शैतान खोपडी retweeted
मराठी माणसाने नेहमीच ज्ञान डोक्यावर घेतलंय; मुंबईच्या तरुणाईने पुस्तकांना दिलेला प्रतिसाद थक्क करणारा! @Dev_Fadnavis 🙌📚
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
शैतान खोपडी retweeted
Through Khasdar Krida Sangram, we have created a platform for athletes across Thane district. Our vision is to take this sporting movement across Maharashtra! 🏆
#Shivsena #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
शैतान खोपडी retweeted
Replying to @samirulzz @Dev_Fadnavis
Cutting travel time to 45 minutes will be a huge boost for the region
शैतान खोपडी retweeted
"50-60 वर्ष कोयनेच पाणी समुद्रात वाया चाललं होतं तेव्हा एकाने पण तोंड मारलं नाही, आज वाहुन जाणाऱ्या पाण्यावर जबरदस्त प्रकल्प बनवतो म्हटलं की 'गिधाडं' आले भुकायला"
शैतान खोपडी retweeted
रेवस ते करंजा सागरी सेतू या महायुती सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या तासभर पेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार...
हा प्रकल्प देशातील सर्वात लांब आणि उंच सेतू असणार
@mieknathshinde
शैतान खोपडी retweeted
कोकणात जलद कनेक्टिव्हिटी ने वाढणार पर्यटन..
@Dev_Fadnavis यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने मुंबई ते अलिबाग ची वाहतूक वेगवान होणार..
शैतान खोपडी retweeted
हर बुंद का संरक्षण,गांवो की खुशहाली का संकल्प ❤️
@mieknathshinde
शैतान खोपडी retweeted
मुंबई ते अलिबागचा प्रवास आता केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करण्याचे स्वप्न रेवस-करंजा सागरी सेतूमुळे साकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जलद कनेक्टिव्हिटीसोबतच कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही नवी गती मिळणार! @mieknathshinde
शैतान खोपडी retweeted
प्रत्येक बालकाला प्रेमाचं घर आणि सुरक्षित भविष्य मिळावं, या ध्येयाने महाराष्ट्राने बाल दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान मिळवलं आहे. २०२२-२३ ते २०२६ या काळात २,३७६ दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्या, तर अनाथ आरक्षणातून १,०६० जणांना शासकीय सेवेत संधी मिळाली.
@mieknathshinde























