⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe) header
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe) profile picture

जिल्हा प्रमुख - स्वराज्य . संस्थापक - छत्रपती संभाजी राजे. . INSTAGRAM :-rupesh_nathe MBBS

Nashik, India
Joined January 2019
Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)Photo by ⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE (@rupesh_nathe)
MUHS is taking exams offline from 10th june. We students are against this please go through the tweet and I REQUEST YOU TO STAND WITH US. My favourite @SonuSood stand for us. #muhsonline @DrAmolDeshmukh
39
196
65
492
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
वसुबारसच्या पवित्र सणाने दिवाळीची सुरुवात होत आहे. वसुबारस हा आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचा आणि शेतकरी जीवनाशी असलेल्या अतूट नात्याचा सण आहे. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी बांधव आणि त्यांचे पशुधन संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली सामूहिक व नैतिक जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाला सदैव सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वारसा जपत आज दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या आणि त्यांच्या पशुधनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सुबत्तेचे दिवस यावेत, हीच प्रार्थना ! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
4
23
1,233
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री डी. के. शिवकुमार यांची बेंगळूर येथे भेट घेतली. यावेळी श्री शहाजीराजे भोसले यांनी बेंगळूरच्या जडणघणीत दिलेल्या योगदानावर चर्चा झाली. शहाजी महाराज यांच्या होदेगिरी येथे असलेल्या समाधीस्थळाचे संवर्धन व सर्वांगीण विकास करावा, अशी आग्रही मागणी यावेळी मुख्यमंत्री महोदयांस केली. @DKShivakumar
7
28
3
693
15,954
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
It was a privilege to call on Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis, along with the distinguished Polish delegation comprising of: Ms. Kinga Gajewska, Member of the Polish Parliament (Sejm) and Chairperson of the Poland–India Parliamentary Group Shri Tomasz Wielgomas, Consul General of the Republic of Poland in Mumbai Ms. Małgorzata Wejsis-Gołębiak, Minister Plenipotentiary and Director, Polish Institute, New Delhi During the meeting, we apprised the Hon’ble Chief Minister of the progress of the Valivade Polish Museum Project and expressed our sincere gratitude to the Government of Maharashtra for its continued support in preserving this unique humanitarian legacy. We also held meaningful discussions on expanding India–Poland bilateral cooperation across trade, education, healthcare, and strategic sectors including aviation, defence, information technology, advanced manufacturing, and innovation. The Polish delegation emphasised that the extraordinary story of Valivade, where nearly 5,000 Polish nationals found refuge in Kolhapur during the Second World War, continues to be a cornerstone of India–Poland relations. The Polish Parliament (Sejm) and the Prime Minister of Poland hold this shared history in high regard and view India as an important strategic partner in its remarkable growth journey. It was unanimously felt that while our cultural bond is exceptional, the time has now come to complement this enduring friendship with stronger economic, educational and technological partnerships, creating a new chapter in India–Poland relations. Also present during the meeting were: Shri. Lokesh Chandra, Additional Chief Secretary to the Hon’ble Chief Minister, Shri Shrikar Pardeshi, Principal Secretary to the Hon’ble Chief Minister, Shri Kaustubh Dhavse, Chief Advisor to the Hon’ble Chief Minister, Dr. Rajesh Gawande, Ministry of External Affairs (Protocol) Shri Rajsingh Nimbalkar, Aide-de-Camp (ADC) to Yuvraj Sambhaji Chhatrapati Maharaj, who has been deputed for Indo-Polish relations.
4
11
11
120
28,251
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महायुती सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा . @Dev_Fadnavis @mieknathshinde
1
2
3
57

जर या दोन्ही अकार्यक्षम मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा असंतोष रस्त्यावर उतरेल आणि दिल्ली पेक्षाही मोठे ऐतिहासिक आंदोलन महाराष्ट्रात होईल.. ~ डॅा.रुपेश हरिश्चंद्र नाठे पाटील स्वराज्य जिल्हाप्रमुख .. #swarajya #sambhajiraje #news #protest
1
1
13
People often ask where today’s youth is heading ? After today, I can proudly say: Nashik’s youth is going in the exact right direction! 🏃‍♂️⚡ #nashik #run #fitness #youth #sunday #positivevibes
1
102
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
YOUTH UNITED .. #Nashik #protest
1
70
महाराष्ट्राच्या या पवित्र मातीने नेहमीच जगाला क्रांती आणि विचारांची दिशा दाखवली आहे; आणि आजचे हे आंदोलन म्हणजे याच भूमीतील स्वाभिमानी तरुणाईच्या हुंकारातून उभी राहिलेली नवी क्रांतीच आहे .. ~ डॅां.रुपेश हरिश्चंद्र नाठे पाटील स्वराज्य जिल्हाप्रमुख । छत्रपती संभाजी राजे #nashik
1
90
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
“Empowering youth means giving every student, especially the most marginalized, the OPPORTUNITY, DIGNITY and CONFIDENCE to shape their own future. That was Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s vision; it remains Modern India’s UNFINISHED TASK.” -Sambhaji Chhatrapati
🤖 Made with AI
8
22
2,004
⚕️DR.RUPESH HARISHCHANDRA NATHE retweeted
गरिबांच्या पोरांवर लाठीचार्ज करवून घ्यायचा, दडपशाही करायची ,विरोधकांना तुरुंगात डाचायचं... हे सगळं घडल्यावर आता अचानक 'चर्चेची' आठवण आली? बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.. खुर्ची दगमगली.. @SwarajyaOffice @dpradhanbjp @Cockroachisback @INCIndia @BJP4India @mnsadhikrut
LoP Shri @RahulGandhi and @INCIndia continue to shamelessly exploit students as political tools to manufacture disruption during the Monsoon Session of Parliament. Shri @RahulGandhi and @INCIndia chose to stage a dharna outside the Hon'ble Prime Minister's residence , causing inconvenience to the public and disregarding established security protocols. Even after Government conveyed its readiness for a comprehensive discussion, the Congress chose political spectacle over democratic debate. Their objective was never solutions for students, it was disruption for political headlines For Rahul Gandhi, this is not about students. This is about manufacturing confrontation after every genuine avenue for discussion has been opened. Our Government remains 100% committed to discussing NEET and addressing every genuine concern of our youth on the floor of the House. The students of India deserve far better than being treated as props in a political campaign. They deserve certainty over chaos, solutions over slogans and responsibility over disruption. We owe our students more than outrage. We owe them answers, reforms and accountability. That is exactly what our government remains committed to delivering.

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडला विशेष समारंभ, गेल्या ३५ वर्षांच्या प्रयत्नांना यश ! कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) ला अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यासाठी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाळ पाटणकर व ऋतुराज इंगळे हे मागील अनेक वर्षे प्रयत्नशील होते. तीन वर्षांपूर्वी मी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा विषय शासन दरबारी मांडत स्टेडियमसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या अनुषंगाने ३ सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विकासवाडी येथील MIDC च्या जमिनीपैकी १२.७६ हेक्टर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आम्ही शासनाच्या विविध विभागांशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष शासकीय समारंभात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून ही जागा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माझी या करारावर स्वाक्षऱ्या झाली. या करारामुळे कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. आधुनिक सुविधा, आंतरराष्ट्रीय निकष आणि भविष्यातील क्रीडा विकास लक्षात घेऊन उभारले जाणारे हे स्टेडियम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हजारो होतकरू क्रिकेटपटूंसाठी नवी संधी निर्माण करणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, दर्जेदार प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे. स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक जमीन शासनाने उपलब्ध करून दिली असली तरी या प्रकल्पासाठी कोणताही आर्थिक निधी शासनाकडून दिला जाणार नसल्याचे करारात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारण्याची व त्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनलाच पार पाडावी लागणार आहे. आजचा दिवस कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. कोल्हापूरकरांनी अनेक वर्षे पाहिलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शासनाने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत हे शिवधनुष्य समर्थपणे पेलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आवश्यक निधी उभारून सर्व प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करत कोल्हापूरला जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा आमचा निर्धार आहे. विकासवाडीचे ग्रामस्थ तसेच या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, नामदार शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडीक, आमदार राजेश क्षीरसागर, क्रीडा विभागाचे सचिव डॉ रणजितसिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, बाळ पाटणकर, केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजित भोसले व सचिव मदन शेळके उपस्थित होते.
3
1
25
2,538
"मनासारखा राजा अन राजासारखे मन..." परंपरा आणि संस्कृतीचा वारसा अभिमानाने जोपासणारा माझा राजा! आज माऊलींच्या पालखी प्रस्थान पूजेचा मान छत्रपती संभाजीराजे आणि संयोगिता राजे यांना मिळाला, ही आम्हा शिवभक्तांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
1
23
या पवित्र प्रसंगी महाराजांनी छत्रपती घराण्याच्या वतीने स्वराज्याचा ध्वज प्रदान करून परंपरेचा सन्मान केला. माझा राजा परंपरा जपतो , इतिहास जिवंत ठेवतो. माझा राजा माणूस जपतो आणि माणुसकी जिवंत ठेवतो ! || जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे || ~ डॅा. रुपेश हरिश्चंद्र नाठे पाटील
1
13