sameer karve retweeted
45 वर्यानंतर मिळाले पाणी .. हक्काच्या पाण्यासाठीमहात्मा फुले वसाहतीतल्या रहिवाश्यांनी केलेला हा संघर्ष प्रेरणा देणारा आहे @ParagKMT @SameerkarveMT @Mataonline @suneetMT @sampattheteMT @mybmc @VinayUpasani
sameer karve retweeted
वाहनचालकाचा पीएम रिपोर्ट घ्यायला गेलेल्या रेणु सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवित्छेदन केंद्राची स्थिती पाहून अस्वस्थ झाल्या …त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला ही परिस्थिती बदलण्याचा .. नऊ वर्षाच्या पाठपुराव्यास मिळाले यश @ParagKMT @SameerkarveMT @mataonline
sameer karve retweeted
बिकट परिस्थितीने दगडावर फेकलं तरी कष्टाच्या ,जिद्दीच्या बळावर रुजून येणारे विद्यार्थी असतात .एका डोळ्यात दृष्टी नसतानाही त्याने या अंधाराला भेदलं. दहावीला ९३.८० टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवलं.@ParagKMT @sameerkarveMT @CMOMaharashtra @mieknathshinde
sameer karve retweeted
धारावी पुनर्वसन आता मालवणीतही @ParagKMT @sameerkarveMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @dipeshmoreMT @sushantmore82MT @rohantilluMT @mchemteMT @ChinmaykaleMT @rohantilluMT @jadhavshailuMT
@SamiksharaneMT
sameer karve retweeted
खाकीने दिले दोघांना जीवदान… @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT @sameerkarveMT
sameer karve retweeted
कधीकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना घरघर लागली. आसपासच्या नागरीवस्तीतही अनेक समस्या आहेत.
@ParagKMT @sameerkarveMT @BPragatiMT @hemantsatamMT @ChinmaykaleMT @TSSIATISA @MH04Thane @samant_uday
sameer karve retweeted
बाळाने आणि त्याच्या आईने अनुभवला खाकीतील माणुसकीचा ओलावा @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @nitinchavanMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @sameerkarveMT @CPMumbaiPolice
sameer karve retweeted
खेळण्यांसोबत कधी खेळला नाही असा व्यक्ती सापडणे कठीण… @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT @sameerkarveMT
sameer karve retweeted
मुंबईतील मिलच्या जागेवर उभारण्यात आलेले आयटी पार्क यात अनेक पद्धतीने नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळ आश्वासन समितीने याठिकाणी दौरा केला होता लवकरच ही समिती आपला अहवाल सुपूर्द करणार आहे @ParagKMT @mataonline @samarkhadasMT @sameerkarveMT @AnuragANKMT @RaviRana @CMOMaharashtra
sameer karve retweeted
Anil Kumble speaking Sanskrit on the occasion of Jaagatik Sanskrit Bhasha Diwas
sameer karve retweeted
#ASMI #अस्मी मशीन पिस्तुलची कहाणी अशी @adgpi @DRDO_India @HQ_IDS_India @sameerkarveMT @prasadpanseMT #MaharashtraTimes @RanjitSavarkar
sameer karve retweeted
मिरा-भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांची बदली. त्यांच्या जागी अपर पोलिस महासंचालक (एसीबी) निकेत कौशिक यांची नियुक्ती.
@ParagKMT @sameerkarveMT @mataonline @hemantsatamMT
sameer karve retweeted
नशेमध्ये याचं आयुष्य संपलं होत… पण आज हीच मंडळी नशेत बुडाललेल्यांसाठी आशेचा किरण बनली आहेत @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT @sameerkarveMT @CPMumbaiPolice
sameer karve retweeted
राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद गेल्या दीड महिने रिक्त आहे. परिणामी बालकांच्या तक्रारी संदर्भात कोणतही दखल आयोग दरबारी घेतली जात नसल्याने यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे @mataonline @ParagKMT @sameerkarveMT @samarkhadasMT @AnuragANKMT @sanjuvhanmaneMT
sameer karve retweeted
वर्दीतील दर्दी लेखकांचा २० जून रोजी कौतुकसोहळा
@ParagKMT @sameerkarveMT @hemantsatamMT @mataonline @Matapune @MataNashik
sameer karve retweeted
गरीबीने हरवले पण शिक्षणाने कमावले या मुलांना हवी तुमची साथ @mataonline @sameerkarveMT @SoniyaMT @SuchitrasurveMT @rajivkaleMT
sameer karve retweeted
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी खणखणीत यश मिळवलं आहे. या गुणवंत मुलांना हवा आहे मदतीचा हात @mataonline @ParagKMT @sameerkarveMT @AnuragANKMT @vinitjangleMT @TOIMumbai @Alka_Dhupkar
sameer karve retweeted
बळ हवे पंखांना @ParagKMT @shribojewarMT @sameerkarveMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @dipeshmoreMT @sushantmore82MT @rohantilluMT @mchemteMT @ChinmaykaleMT @rohantilluMT @jadhavshailuMT



























