Thane Live (@thane_live) profile picture
Joined July 2022
Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)Photo by Thane Live (@thane_live)
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway वर्तक नगर नाक्यावर या पद्धतीने खड्डे भरले जात आहेत.. खड्डे भरण्याची ही पद्धत योग्य आहे का?? गोणी भरून डांबर आणून खड्डयात टाकले जात आहे..
2
1
1
358
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway ठाणे:- रामचंद्र नगर नंबर ३, नितीन कंपनी जवळ पाण्याची लाईन फुटली.. #ThaneLive
1
1
6
361
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway या होर्डिंग वाल्यांवर कारवाई होणार का? हे कोर्टनाका रेस्ट हाउस जवळचे होर्डिंग आहे. हजारो रुपये दररोजचे जाहिरातदारांकडून घेतले जातात.पण या होर्डिंग वर जाहिरात लावताना माणसाची कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अशा वेळी काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार?
1
2
1
5
Thane Live retweeted
१ लाखांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजुर.. पण अनिल देशमुख आज बाहेर येणार नाहीत.. पहा काय म्हणाले अनिल देशमुख यांचे वकील.. @AnilDeshmukhNCP #ThaneLive
2
4
Thane Live retweeted
महाराष्ट्रात मराठीची गळचेपी करणाऱ्या अशा हॉटेल वर कारवाई होणार का?? वाशी येथील The taste of punjab मध्ये मराठी गाणी वाजवायला बंदी आहे.. आज एका कंपनीची पार्टी सूरू असताना हा सर्व प्रकार घडला.. @Navimumpolice पहा हा संपुर्ण #Video खालील लिंक वर facebook.com/285806861911828…
26
163
15
479
Thane Live retweeted
ठाण्यात तुफान पाऊस.. अल्मेडा रोड येथील परिस्थिती.. @TMCaTweetAway
1
1
10