Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway वर्तक नगर नाक्यावर या पद्धतीने खड्डे भरले जात आहेत.. खड्डे भरण्याची ही पद्धत योग्य आहे का?? गोणी भरून डांबर आणून खड्डयात टाकले जात आहे..
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @TMCaTweetAway कासारवडवली च्या हद्दीतील ricky's bar and kitchen या हॉटेल ने बाहेर टेबल खुर्च्या टाकून आपले कस्टमर बसवायला सुरुवात केली आहे.. रात्रभर धिंगाणा सूरु असतो.. हॉटेलच्या बाहेरील बाजूस होणाऱ्या धिंगाण्याचे व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर मिळतील.
ठाणे महापालिकेने देखील यांच्यावर कारवाई केली होती.. बाहेर अशा इव्हेंट ची काही परवानगी पोलिसांकडून यांना देण्यात येते का? या परिसरातील नागरीकांना याचा त्रास होत आहे.. @ThaneCityPolice @TMCaTweetAway या हॉटेल ला काही विशेष परवानग्या देण्यात आल्या आहेत का??
193
व्हिडिओमधे दिसणाऱ्या रिक्षात जे बसले आहेत ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरत आहेत.अशी तक्रार आहे. रिक्षा मुलुंड वैशाली नगर पासून आता वागळे इस्टेट ठाणे येथे फिरत आहे.. कृपया लवकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी.रिक्षा नंबर MH ०३, CN ९१६८
@ThaneCityPolice @MumbaiPolice
जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील एक विदूषक, जोकर, कार्टून आहेत असं आम्ही समजतो.. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के
#ThaneLive
64
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway ठाणे:- रामचंद्र नगर नंबर ३, नितीन कंपनी जवळ पाण्याची लाईन फुटली..
#ThaneLive
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway या होर्डिंग वाल्यांवर कारवाई होणार का? हे कोर्टनाका रेस्ट हाउस जवळचे होर्डिंग आहे. हजारो रुपये दररोजचे जाहिरातदारांकडून घेतले जातात.पण या होर्डिंग वर जाहिरात लावताना माणसाची कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अशा वेळी काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार?
Thane Live retweeted
१ लाखांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजुर.. पण अनिल देशमुख आज बाहेर येणार नाहीत.. पहा काय म्हणाले अनिल देशमुख यांचे वकील.. @AnilDeshmukhNCP
#ThaneLive
Thane Live retweeted
महाराष्ट्रात मराठीची गळचेपी करणाऱ्या अशा हॉटेल वर कारवाई होणार का?? वाशी येथील The taste of punjab मध्ये मराठी गाणी वाजवायला बंदी आहे.. आज एका कंपनीची पार्टी सूरू असताना हा सर्व प्रकार घडला.. @Navimumpolice पहा हा संपुर्ण #Video खालील लिंक वर facebook.com/285806861911828…
ठाण्यात हुक्कापार्लर वर गुन्हे दाखल व्हायला सुरूवात.कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील backyard नावाच्या हुक्का पार्लर वर गुन्हा दाखल.. मानपाडा पो.स्टे. हद्दीत कोठारी कंपाऊंड येथील the secret या फायर NOC नसलेल्या अनेक हुक्का पार्लरवर कारवाई होण्याची शक्यता @ThaneCityPolice
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice ठाण्यात पब,हुक्का पार्लर बंद व्हायची वेळ काय?मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठारी कंपाऊंड मध्ये the secret पब, हुक्कापार्लर रात्री २.३५ वाजेपर्यंत सुरू.व्हिडिओ त्यांच्या अधिकृत Instagram अकाऊंट वर आहे..कोठारी कंपाऊंड मधील पब आणि हुक्का पार्लर ला वेगळे नियम का?
@shambhurajdesai @SanjayKelkarMLA @ThaneCityPolice ठाण्यातील ईतर हॉटेलला बंद करायची वेगळी वेळ आणि मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कोठारी कंपाऊंड मधील पब, हुक्का पार्लर रात्रभर सुरू.. हा वेगळा न्याय का??
मानपाडा कोठारी कंपाऊंड मधील रात्रभर सूरु असणारे,फायर NOC नसलेले पब ठरत आहेत पोलिसांची डोकेदुखी. पब बाहेर लोकांच्या भांडणाचा विडिओ व्हायरल.भांडणे सोडविण्यासाठी पोलिसांना आपल्या दांड्याचा वापर करावा लागला. @SanjayKelkarMLA @ThaneCityPolice @TMCaTweetAway
fb.watch/geMAh6WHz2/
ठाण्यात नक्की चाललंय काय?? @ThaneCityPolice पोलीस आयुक्त सांगतात हुक्का पार्लर बंदी आहे.पण कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत backyard नावाचे हुक्का पार्लर चे फोटो देखील सोशल मीडियावर अपडेट केले जातात.. माहितीसाठी खाली इंस्टाग्राम लिंक देखील दिली आहे..
instagram.com/p/CjlNtXCjaxm/…
कॉलेजच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास ठाणेनगर पोलिसांनी २४ तासात ठोकल्या बेड्या ! Good Job @ThaneCityPolice
#ThaneLive
ठाण्यातील स्टेशन रोड परिसरात सकाळी ७ वाजता रिक्षावाल्याने मुलीला फरफटत नेले. मुलगी जखमी झाली आहे. रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलिस तपास करत आहेत. मा. नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिस रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत @ThaneCityPolice







