Ramesh Koli retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का? कृपया परीक्षा पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती.
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#FairRajyasevaMains2026
Ramesh Koli retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!!
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Ramesh Koli retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त चार दिवस बाकी असून आजवर आयोगाने कुठली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे लवकर आयोगाने भूमिका जाहीर करावी .
#FairRajyasevaMains
#MPSC
Ramesh Koli retweeted
परीक्षा फक्त ४ दिवसांवर आली आहे, पण आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका नाही. तातडीने निर्णय जाहीर करा! 🙏
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Ramesh Koli retweeted
लेंढवेचा पेपर नको❌,
नवीन सेट करा!
उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला!
#mpsc #FairRajyasevaMains2026
Ramesh Koli retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा
#mpsc #FairRajyasevaMains2026
Ramesh Koli retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!!
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Ramesh Koli retweeted
MPSC MAINS 2026 ही पुढे ढकलली पाहिजे आधी व्यवस्था नीट करावी विश्वास मिळवावा आणि मग पेपर घ्यावा
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @rajivnivatkar @VikramPachpute_ @AbhiPawarBJP @Nikhil_A_Patil @Dhananjay4INC @RRPSpeaks
#mpsc #FairRajyasevaMains2026
Ramesh Koli retweeted
विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी
३ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. FDA औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाली. या प्रकरणातील संशयित अधिकारी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने, ३ ऑक्टोबरच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची खात्री देता येणार नाही. MPSC आयोगातील सध्याचे वातावरण आणि घडलेल्या घटना पाहता या परिक्षेमध्ये काही काळेबेरे झालं नसेल कशावरून ? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ३ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलणे आणि प्रश्नपत्रिका नव्याने तयार करणे हाच पारदर्शकतेचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीाचा विचार करावा.
@CMOMaharashtra @bhimanwar @mpsc_office
Ramesh Koli retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
Ramesh Koli retweeted
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
Ramesh Koli retweeted
#mpsc #FairRajyasevaMains2026
# @maha_governor
@CMOMaharashtra @mpsc_office
@Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP
@ashish_jadhao
@AUThackeray @PawarSpeaks
@RRPSpeaks @supriya_sule @vishwajeetkadam
Maharashtra PAPER-LEAK Service Commission चे
"तो मी नव्हेच " म्हणणारे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार,
सध्या अटकेत असलेल्या #MPSC च्या तीन पेपरफोड्यांचे अधिकृत प्रशासकीय प्रमुख
श्री. महेंद्र हरपाळकर व सर्व बेजबाबदार, निष्कामी सदस्य
3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या
राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या.
अन्यथा......
@Dev_Fadnavis @Devendra_Office
@mieknathshinde @SunetraA_Pawar
@maha_governor @MahaDGIPR
@mpsc_office @CMOMaharashtra
@bhimanwar
@RahulGandhi @PawarSpeaks
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@supriya_sule @VijayWadettiwar
@vishwajeetkadam @satejp
@AUThackeray
@TV9Marathi @abpmajhatv
@zee24taasnews @saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews @LoksattaLive
@lokmat @mataonline
@aajtak @mumbaitak
@pudharionline @LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh @PrashantWaghaye
Ramesh Koli retweeted
आदरणीय @PawarSpeaks साहेब, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, समान संधी (Level Playing Field) हीच आमची मागणी आहे. नवीन प्रश्नपत्रिका संच मिळेपर्यंत मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासाठी
आपण मध्यस्थी करून आम्हा विद्यार्थ्यांना हक्काचा न्याय मिळवून द्यावा!#Rajyasevamains2026
Ramesh Koli retweeted
Replying to @apurva_borate @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @ashish_jadhao @AUThackeray @PawarSpeaks @supriya_sule @vishwajeetkadam
🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तातडीने पुढे ढकला! 🚨
पेपरफुटीचे सावट आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, घाईघाईने परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे!
आमच्या ४ प्रमुख आणि रास्त मागण्या:
१️⃣ नवीन समिती ➝ नवीन पेपर:
विद्यमान पेपर निर्मिती प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी आणि नव्या, निष्पक्ष समितीकडूनच नवीन पेपर सेट केले जावेत.
२️⃣ आधी SIT अहवाल ➝ मग परीक्षा:
मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. आश्वासनाप्रमाणे SIT चा चौकशी अहवाल आधी सार्वजनिक करा, मगच परीक्षेचे वेळापत्रक आखा.
३️⃣ मूल्यांकन पद्धत (Checking System) बदला:
२०१४ ची कालबाह्य पद्धत रद्द करून 'दळवी समिती'च्या शिफारशींनुसार अत्याधुनिक आणि पारदर्शक मूल्यांकन पद्धत लागू करा. २०२५ सारखे 'लॉटरी इव्हॅल्युएशन' पुन्हा खपवून घेतले जाणार नाही!
४️⃣ व्ही. राधा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करा:
आयोगात सुधारणा प्रक्रिया सुरू असताना घाई कशासाठी? नव्या सुधारणा लागू झाल्यानंतरच मुख्य परीक्षा २०२६ पार पडावी.
🔥 आमचे सूत्र स्पष्ट आहे:
सखोल चौकशी (Investigation) ➝ संस्थात्मक सुधारणा (Reform) ➝ नवी मूल्यांकन पद्धत ➝ मगच मुख्य परीक्षा २०२६!
आम्ही परीक्षेच्या विरोधात नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींच्या विरोधात आहोत. आम्हाला केवळ सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा हवी आहे!
#MPSC #PostponeRajyasevaMains2026 #MPSCReforms #DalaviCommittee #JusticeForMPSCStudents
Ramesh Koli retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @bhimanwar @rajivnivatkar @mpsc_office
वर्षानुवर्षं खोलीच्या चार भिंतीत स्वप्न जगलो. आता ते एका शंकास्पद प्रक्रियेच्या भरवशावर सोडायचं का? आधी चौकशी, मग परीक्षा. #MPSC #FairRajyasevaMains2026
Ramesh Koli retweeted
#MPSC पेपर फुटीपासून अज्ञातवासात गेलेले अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य लक्षपूर्वक वाचा.
ह्या @mpsc_office चे व सरकारचे नेमकं चाललंय काय???
किती हा विरोधाभास
@bhimanwar
@Dev_Fadnavis
👉एकीकडे ऑक्टोबर च्या अखेरीस नियोजित गट -क परीक्षा पारदर्शकतेचे कारण देऊन
पुढे ढकलली.मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कारण सांगितले.
मग 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पारदर्शकता नको आहे काय???
👉 ती परीक्षा वेळेवर घेण्याचे कारण काय आहे??
वेळेवर घेण्यास आमचा विरोध नाही व नसेल.
परंतु तत्पुर्वी #MPSC अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घ्यावी.
त्यातून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुर्णपणे पारदर्शकच होईल,त्यातील कोणतीच प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, फुटणार नाही, कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार झाला नाही /होणार नाही ह्याची हमी द्यावी.
त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
कधी घेताय पत्रकार परिषद?
👉 तपासापूर्वीच पेपर फुटला नाही सांगून तक्रारदारालाच कारवाईची धमकी देणारे सचिव महेंद्र हरपाळकर पेपरफुटी झाल्याचे जाहीर झाल्यापासून कुठे गायब आहात?
मध्यंतरी एकदा तुम्हाला
काळं फासलं तेंव्हाच news मध्ये झळकलात त्यानंतर पुन्हा गायबच
( काळं फासण्याचे समर्थन कधीच नाही पण ही वेळ तुमच्यावर का आली ह्याचा विचार केला का??)
जबाबदारी व नैतिकता तर तुमच्याकडे नाहीच हे तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेच आहे.
तुमच्यापैकी एकालाही पेपर फुटी नंतर तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल आयोगाची भूमिका व्यक्त करावी वाटली नाही.
👉 तुमचेच 3 अधिकारी( सध्या सापडलेले, अजून किती समोर येतील सांगता येत नाही )पेपर फोडतात आणि तुम्ही सगळे लपून बसलात अजूनही, तुम्ही सर्व दोषीच आहात हेच अंतिम सत्य आहे.
कहर म्हणजे तुमच्यातला एकही जण स्वतःहून पद सोडायला तयार तर नाहीच पण तुमच्यावर कसली कारवाई नाही.
वरून
"ये दोस्ती हम नही छोडेंगे "म्हणत तुमची पाठराखण होत आहे.
यामागचे गौडबंगाल काय आहे?
👉 पेपर फक्त एका विद्यार्थिनीकडे गेला असे खोटं सांगणाऱ्या सर्वांना कालच crime branch ने तोंडावर पाडले आहे.
👉 तात्काळ 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात भूमिका जाहीर करा.
महाराष्ट्रातील एकही स्पर्धा परीक्षा उमेदवाराचा तुमच्यावर विश्वास उरला नाही याची गंभीरतेने नोंद घ्या.
@RahulGandhi @prithvrj
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@vishwajeetkadam @satejp
Ramesh Koli retweeted
Maharashtra PAPER-LEAK Service Commission चे
"तो मी नव्हेच " म्हणणारे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार,
सध्या अटकेत असलेल्या #MPSC च्या तीन पेपरफोड्यांचे अधिकृत प्रशासकीय प्रमुख
श्री. महेंद्र हरपाळकर व सर्व बेजबाबदार, निष्कामी सदस्य
3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या
राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या.
अन्यथा......
@Dev_Fadnavis @Devendra_Office
@mieknathshinde @SunetraA_Pawar
@maha_governor @MahaDGIPR
@mpsc_office @CMOMaharashtra
@bhimanwar
@RahulGandhi @PawarSpeaks
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@supriya_sule @VijayWadettiwar
@vishwajeetkadam @satejp
@AUThackeray
@TV9Marathi @abpmajhatv
@zee24taasnews @saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews @LoksattaLive
@lokmat @mataonline
@aajtak @mumbaitak
@pudharionline @LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh @PrashantWaghaye
Ramesh Koli retweeted
दि.16, बालगंधर्व चौक,पुणे येथे, सकाळी 9 वा. #नगरपरिषदजागावाढ,#राज्यसेवाजागावाढ
या मागण्यांसाठी सरकारला वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@NANA_PATOLE @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks #mpsc
#आंदोलन

























