RRR (@RRRqyoi) header
RRR (@RRRqyoi) profile picture

जय महाराष्ट्र 🚩 जय हिंद 🇮🇳

Joined July 2026
Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)Photo by RRR (@RRRqyoi)
गद्दारांची मांदियाळी असताना मा. राहुल गांधींनी, शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता.
41
203
17
1,187
21,169
I completely agree !!!! Mind is blown !!! @geneliad you are incredible
The biggest surprise of #GunmaasterG9 is undoubtedly Genelia Deshmukh! Her innocent, endearing and lovable portrayal in the first half makes her action-packed transformation after the interval all the more impactful. What a switch!
11
42
1
1,225
111,014
नौकरी भाजपा के एजेंडे में है ही नहीं क्योंकि नौकरी देनी पड़ेगी तो ‘पीडीए’ को आरक्षण भी देना और वेतन भी। वेतन देने में कमीशनख़ोरी नहीं हो पाती है, इसीलिए भाजपा सरकार संविदा-ठेके पर लोगों को रखती है और ठेकेदारों से कमीशन वसूलती है। हम फिर दोहरा रहे हैं : जब शिक्षा अच्छी होगी, परीक्षा सच्ची होगी तब ही सच में तरक़्क़ी होगी। भाजपा हटाओ, नौकरी पाओ!
242
1,234
34
5,325
121,704
Delimitation Bill EXPOSED This is the real agenda of Modi Govt 👇
1,260
8,029
288
29,416
736,739
#BreakingNews | UPPCS 2025 की प्रारंभिक परीक्षा का परिणाम रद्द,इलाहाबाद हाईकोर्ट ने रद्द की परीक्षा पूरी जानकारी के साथ संवाददाता संतोष शर्मा #UPPCS2025 #UPPCSPrelims #UPPSC #AllahabadHighCourt #UPPSCExam | @sahiljoshii | @aap_ka_santosh
1
2
12
567
RRR retweeted
#BreakingNews | UPPCS 2025 की प्रारंभिक परीक्षा का परिणाम रद्द,इलाहाबाद हाईकोर्ट ने रद्द की परीक्षा पूरी जानकारी के साथ संवाददाता संतोष शर्मा #UPPCS2025 #UPPCSPrelims #UPPSC #AllahabadHighCourt #UPPSCExam | @sahiljoshii | @aap_ka_santosh
89
438
84
2,379
250,074
RRR retweeted
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
10
10
138
2/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 👉🏻CM @Dev_Fadnavis यांनी वनरक्षक भरतीसाठी @NaikSpeaks यांना आदेश द्यावे ही विनंती. ⚠️३ वर्ष ५ महिन्यापासून नव्याने भरती झाली नाही. 📢TCS/IBPS मार्फत वनरक्षक भरती घ्यावी ही विनंती. @MahaForest @Mpsc_Andolan @OFFICER_CLUB11 #MPSC #Ramayana हिवाळी अधिवेशन
1
5
4
106
1/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 👉🏻सध्या वनविभागात १०००+ वनरक्षक पदे रिक्त आहेत. ⚠️तसेच वनविभागाने २०२३ नंतर नवी वनरक्षक भरती केलीच नाही. 📢शासनाने २०२६ ला TCS/IBPS मार्फत वनरक्षक भरती काढावी ही विनंती. @MahaForest @NaikSpeaks @OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis #MPSC #संविधान #BJP #Nagpur
1
7
10
184
मुंबई में 26/11 को हुए दुस्साहसी आतंकी हमले में शहीद वीर जवानों और निर्दोष नागरिकों को मेरी विनम्र श्रद्धांजलि। उनका अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान देश कभी नहीं भूलेगा।
1,775
3,557
419
17,787
663,771
اصل حُسن تو یہاں ہے ۔۔۔
99
410
12
6,664
609,955
Paid my tribute to the great Dr. Babasaheb Ambedkar at Deekshabhoomi, Nagpur, on Constitution Day. संविधान दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. #JaiBhim
223
1,276
20
7,769
84,057
मा. @Dev_Fadnavis जी, MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी. मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी. परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. @mpsc_office @CMOMaharashtra
7
46
72
4,403
निखिल दादा... @Objective2027 मागणी पूर्ण करा...नम्र विनंती अभ्यासात मन लागत नाहीये आम्ही सुरुवातीपासून तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत देवाभाऊ ना @Dev_Fadnavis ही मानतोच पण आमच्यावर अन्याय दूर करा😔🙏 #Objective2027 @CMOMaharashtra @Objective2027 @mpsc_office @MPSCstudsRight
1
4
58
आम्ही सुचवलेल्या मागण्यांचा विचार केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!! @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
राजकीय आंदोलनांच्या गदारोळातही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता...! आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांनी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० चे कार्ड घेऊन परीक्षा देण्यासंदर्भात विविध मागण्या मांडल्या होत्या. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० च्या कार्डऐवजी सर्व MPSC परीक्षांचे अर्ज पूर्णपणे ₹० (निःशुल्क) भरता यावेत, अशी आग्रही मागणी मी यापूर्वीही केली होती. परवासुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्रीमती व्ही. राधा जी यांच्याकडे ही मागणी पुन्हा मांडली. मात्र, ही सुविधा सुरू करताना तिचा लाभ केवळ प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी मी केली आहे. त्याचबरोबर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. १. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतची संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक आणि सुरक्षित करण्यात यावी. २. परीक्षेच्या दिवशी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या तपासणीसाठी (Inspection) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. या सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर शासनाकडून निश्चितच योग्य आणि विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगायचे आहे की, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा तुमचा निखिल पाटील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्यासोबत उभा राहील. तुम्ही बिनघोर राहा, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे! @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
25
22
61
3,111
मा.आ.@VikramPachpute_ आयोगाने पुन्हा पाचव्यांदा ग्रुप C 2026 पूर्व परीक्षा पोस्टपोन केली. यात आता 8 महिने अक्षरशःवाया गेलीत आमची. त्यात भर म्हणून राज्यात दुष्काळ पडलाय.पोरांनी अजून किती दिवस बेरोजगार राहायचं? साहेब आमची खालील मागणी तात्काळ पूर्ण करावी. @mpsc_office @Dev_Fadnavis
5
44
70
5,026
2/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 ⚠️लाखो विद्यार्थी वनरक्षक भरतीची ३+ वर्षांपासून वाट बघत आहेत. 👉🏻विलंब न करता तात्काळ वनरक्षक भरती काढा! 📢वनरक्षक भरती TCS/IBPS मार्फत घ्यावी ही विनंती. @MahaForest @NaikSpeaks @Devendra_Office @Mpsc_Andolan @RohitPawarOffic #MPSC #CJP #EVM #Diwali INC
1
3
2
81
3/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 👉🏻शासनाने वनरक्षक भरती काढावी ही विनंती. ⚠️३ वर्ष ५ महिन्यापासून वनरक्षक भरती आली नाही. 📢वनरक्षक भरती २०२६ वनविभागाच्या देखरेखीत TCS/IBPS मार्फतच घ्यावी ही विनंती. @MahaForest @NaikSpeaks @Mpsc_Andolan @OFFICER_CLUB11 @PunyachiMPSC #MPSC #ECI #Nagpur
4
3
50