आयोगाचे_त्रस्त (@ayush___l) profile picture

MPSC student !!

Joined February 2026
Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)Photo by आयोगाचे_त्रस्त (@ayush___l)
आयोगाचे_त्रस्त retweeted
"महाराष्ट्र गट-क २०२६ची पूर्व परीक्षा २४ जानेवारीला होत आहे.अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, ~●कृपया मुख्य परीक्षा ६० दिवसांत ~●आणि संपूर्ण प्रक्रिया एप्रिलअखेर पूर्ण करावी,ही नम्र विनंती.Non technical जागा वाढावा @mpsc_office @Dev_Fadnavis
1
19
32
606
आयोगाचे_त्रस्त retweeted
मा. आयोगाने विलंब न करता उर्वरित परीक्षांचे दिनांक आणि २०२७ चे संपूर्ण वार्षिक परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. विद्यार्थ्यांची अनिश्चितता संपवून त्यांना नियोजनबद्ध तयारीची संधी द्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
24
49
667
आयोगाचे_त्रस्त retweeted
आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरातील भाषणावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. पण ते मंत्री असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत होत असलेल्या सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेतील, अनियमितता आणि भ्रष्टाचार यावर खूप तुरळक लोक बोलतांना दिसतात. आपल्याकडे मुख्यतः राजकारण हे प्रतिक्रियावादी होत चाललेय याचे हे निशाण आहे. मंत्रांच्या विभागात होत असलेल्या धोरणात्मक कामातील त्रुटी समोर आणून त्यावर चर्चा घडवून आणण्यात विरोधी पक्षांनी लक्ष घातले पाहिजे. MPSC पेपर फुटीच्या बाबतीत अनेक नेते शेरलॉक बनताना दिसतायत, पण त्यांना उघड्या डोळ्यांने महाराष्ट्रात कोटीच्या बोलीवर होणारी सहायक प्राध्यापक भरती दिसत नाहिये. जवळपास 5 हजार कोटींचा 'व्यवहार' होत असलेल्या भ्रष्ट भरती बद्दल कोणालाच काहीही देणे घेणे राहिलेले नाहिये. दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की आपल्या पेक्षा उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात चांगल्या पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडतेय. महाराष्ट्र उच्च शिक्षण विभाग आज रोजी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या बाबतीत किमान 3-4 पिढ्या मागे आहे, असे म्हणावे लागेल. आणि विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही देणेघेणे नाहिये... @satejp @RRPSpeaks @Prksh_Ambedkar @AUThackeray @abhijeet_dipke
6
27
1
137
4,634
आयोगाचे_त्रस्त retweeted
2026 च्या सर्व मुख्य परीक्षेसह 2027 चे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे अशी विनंती. विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. @mpsc_office @NikhilPatil_MH
17
36
735
I spoke with Prime Minister of India Narendra Modi @narendramodi and briefed him on the latest diplomatic developments. We are actively preparing on every item on the agenda for the meeting in Abu Dhabi. Ukraine has always taken a constructive approach, and Russia must show the same readiness to de-escalate. The Prime Minister has said more than once, including directly to the Russian leader, that now is the time to end the war, not to continue it. It is important that India identify what steps it can take and what dialogue it can pursue with other leaders to help bring the war to an end. Food security could be one such area. We discussed Russia's blocking of grain exports via the Black Sea. India is ready to mediate in establishing food corridors, and we are counting on these efforts to continue. Russia must understand that the global economy and hundreds of millions of people around the world are suffering because of blocked sea routes. We agreed that our teams will stay in touch on these and other bilateral issues.
721
2,255
202
17,900
792,938
आयोगाचे_त्रस्त retweeted
1/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 वनरक्षक भरती प्रक्रिया सुरू करा! सतत ३ वर्षांपासून लाखो विद्यार्थी वनरक्षक भरतीसाठी निवेदने करत आहेत. वेळ न घालवता वनरक्षक जाहिरात काढा. वनरक्षक भरती TCS/IBPS मार्फत घ्यावी ही विनंती. @MahaForest @NaikSpeaks @Mpsc_Andolan @OFFICER_CLUB11 #MPSC #CJP BJP
1
5
6
201
आयोगाचे_त्रस्त retweeted
"MPSC गट-क भरती 2026 : तांत्रिक पदांप्रमाणेच अतांत्रिक पदांचीही जागावाढ करा!" एमपीएससी गट-क भरतीतील पदसंख्या ५,७०७ वरून १६,७१७ पर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच वयोमर्यादेत एकवेळची सवलत आणि नव्याने अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णयही दिलासादायक आहे. मात्र, या जागावाढीचा सर्वाधिक लाभ तांत्रिक पदांना होत असताना बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी पात्र असलेल्या अतांत्रिक पदांकडे दुर्लक्ष का? आज राज्यातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत घेत आहेत. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे एका संधीची प्रतीक्षा करत आहेत. कोणाचे वय वाढत आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध रिक्त पदे जाहिरातीमध्ये समाविष्ट न होणे ही उमेदवारांसाठी मोठी निराशाजनक बाब आहे. तांत्रिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पण अतांत्रिक पदवीधरांवर अन्याय का? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून अतांत्रिक पदांचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि किमान १२,००० अतांत्रिक जागांची मागणी मान्य करावी. त्याचबरोबर परीक्षा प्रक्रियेत सीसीटीव्ही, सिग्नल जॅमर आणि कडक पोलीस बंदोबस्तासह पारदर्शक व सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी. भरतीवाढ ही केवळ आकड्यांची नसावी, तर प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला समान संधी आणि न्याय देणारी असावी. १२,००० अतांत्रिक जागांची मागणी मान्य करा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय द्या! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar #MPSC #MPSCGroupC #GroupCRecruitment #MPSCStudents #विद्यार्थीहित #अतांत्रिकपदे #MPSCभरती
5
88
172
7,229
आयोगाचे_त्रस्त retweeted
कुठे जागा वाढल्या आहे आमदार साहेब ,ज्या जागा वाढवल्या त्याचा Any Degree प्लस लिपिक साठी फक्त 6695 ज्या 10 k वाढवल्या त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नाही ,आधी आपण जाहिरात बघा नक्की काय भेटलं विद्यार्थ्यांना ,लिपिक आणि any डिग्री जागा वाढल्या तर फायदा नाहीतर जागा वाढीचे गाजरच – at Baramati, India
धन्यवाद, मा. देवाभाऊ...! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी गट-क परीक्षेसाठी तब्बल १६,७१७ जागा उपलब्ध होणार आहेत. यासोबतच वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता आणि परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व निर्णयांसाठी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. काही दिवसांपूर्वी आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांना भेटलं होतं. त्यावेळी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्या तुलनेत जागांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी, यासाठी १:२०० च्या आत निवड प्रमाण असावं, अशी मागणी आम्ही केली होती. आज १६,७१७ जागा उपलब्ध झाल्यामुळे निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे मधल्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. शेतकरी, माता-भगिनी यांच्याबरोबरच राज्यातील युवकांच्या प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय देण्याचं काम मा. देवाभाऊंच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेलं हे यश निश्चितच समाधान देणारं आहे. व्ही. राधा समितीनं केलेल्या शिफारसी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांडलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार ! #MPSC #MPSCStudents #DevendraFadanvis #Maharashtra
17
40
396
आयोगाचे_त्रस्त retweeted
एमपीएससी गट-क भरती : तांत्रिक पदांप्रमाणेच अतांत्रिक पदांचीही जागावाढ करा! व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने गट-क परीक्षेतील पदसंख्या ५,७०७ वरून १६,७१७ पर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि आभार! तसेच एकवेळची एक वर्षाची वयोमर्यादा सवलत आणि नव्याने अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णयही दिलासादायक आहे. मात्र, या निर्णयात अतांत्रिक पदवीधरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकूण जागांमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने तांत्रिक पदांसाठी असल्याचे दिसते. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी (Any Graduate) पात्र असलेल्या अतांत्रिक पदांमध्ये वाढ अत्यंत नगण्य आहे. तांत्रिक विद्यार्थ्यांप्रमाणेच अतांत्रिक विद्यार्थ्यांनाही रोजगाराची समान संधी मिळाली पाहिजे. लाखो पदवीधर विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि अपेक्षांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमची आग्रहाची विनंती आहे की, अतांत्रिक पदांचा तातडीने फेरआढावा घेऊन या पदांसाठी किमान १२,००० जागांपर्यंत वाढ करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा. तसेच प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा केंद्रांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सिग्नल जॅमर आणि पोलीस बंदोबस्ताच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी. सरकारचा निर्णय केवळ जागांची संख्या वाढवणारा नव्हे, तर प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला न्याय देणारा असावा. तांत्रिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावाच; पण अतांत्रिक विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये! १२,००० अतांत्रिक जागांची मागणी मान्य करा! विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय द्या! @INCHarshsapkal @satejp @vishwajeetkadam @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office @MahaChiefSec @EA_OfficialMH @Mpsc_Andolan #MPSC #GroupC #विद्यार्थीहित #भरतीवाढ
4
76
120
2,503
आयोगाचे_त्रस्त retweeted
I wish Muslim areas would become a little less radicalized so that innocent kids don’t have to celebrate Diwali on far, quiet highways.🥹
225
1,865
48
18,636
523,126
आयोगाचे_त्रस्त retweeted
Mpsc गट क 2026 च्या जागा any डिग्री च्या मूळच्या 5,700 जागा त्यात झाली 1000 जागा एकूण 6,700 जागा.आणि टेकनिकल च्या तब्बल 10 K जागा असा कुठं न्याय असतो का.सरळ विद्यार्थ्यांची फसवणूक आहे ,any डिग्री +लिपिक च्या 10k जागा हव्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks – at Baramati, India
20
35
1,673
आयोगाचे_त्रस्त retweeted
🔥🔥🔥🔥Any Degree कंबाईन गट क जागा वाढ करावी @Dev_Fadnavis @nikhilpatil @CMOMaharashtra @mpscअतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
23
1
50
672
आयोगाचे_त्रस्त retweeted
MPSC च्या मुख्य पदांची संख्या कमी ठेवायची आणि Technical पदांची संख्या वाढवून मोठ्या भरतीचा आभास निर्माण करायचा, हा विद्यार्थ्यांच्या अपेक्षांशी केलेला खेळ आहे. Core mpsc फक्त 6000 जागा technical 10k जागा.."बाहेरून कीर्तन आतून तमाशा.."
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी. @Dev_Fadnavis
1
23
66
677
आयोगाचे_त्रस्त retweeted
माननीय आयोग, 2026 मुख्य परीक्षेसह 2027 चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल. @mpsc_office @NikhilPatil_MH
13
24
196
आयोगाचे_त्रस्त retweeted
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी. @Dev_Fadnavis
68
542
7
964
51,106
आयोगाचे_त्रस्त retweeted
ठेंगा दिला ह्यांनी एमपीएससी च्या पोरांच्या हातात
धन्यवाद, मा. देवाभाऊ...! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी गट-क परीक्षेसाठी तब्बल १६,७१७ जागा उपलब्ध होणार आहेत. यासोबतच वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता आणि परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व निर्णयांसाठी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. काही दिवसांपूर्वी आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांना भेटलं होतं. त्यावेळी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्या तुलनेत जागांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी, यासाठी १:२०० च्या आत निवड प्रमाण असावं, अशी मागणी आम्ही केली होती. आज १६,७१७ जागा उपलब्ध झाल्यामुळे निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे मधल्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. शेतकरी, माता-भगिनी यांच्याबरोबरच राज्यातील युवकांच्या प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय देण्याचं काम मा. देवाभाऊंच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेलं हे यश निश्चितच समाधान देणारं आहे. व्ही. राधा समितीनं केलेल्या शिफारसी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांडलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार ! #MPSC #MPSCStudents #DevendraFadanvis #Maharashtra
2
14
106
835
आयोगाचे_त्रस्त retweeted
#MPSC विद्यार्थ्यांना मुर्ख समजू नये. हा काय प्रकार आहे?? 16000 म्हणे. कुठं यात जागा आहेत?? पहिलाच add non tech होती 5700+ तीच आता 6700+ केली. काय फायदा याचा आम्हाला 😭😭😭😭 @CMOMaharashtra जरा लक्ष द्या please @Dev_Fadnavis @RRPSpeaks @OFFICER_CLUB11 @Mpsc_Andolan @VastavKatta
21
25
297
आयोगाचे_त्रस्त retweeted
1/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 वनरक्षक भरतीला अजून किती वर्ष घेणार? ⚠️३ वर्षांपासून विद्यार्थी सतत निवेदने करत आहेत की वनरक्षक भरती घ्या, मात्र शासन मूक दर्शक बनला आहे. २०२६ ला TCS/IBPS मार्फत वनरक्षक भरती काढा! @MahaForest @NaikSpeaks @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis #MPSC #EVM #NAGPUR
1
6
11
185
आयोगाचे_त्रस्त retweeted
शुद्ध फसवणूक आहे ही विद्यार्थ्यांची! Any Degree ला एवढ्या कमी जागा त्यात विविध प्रकारचे समांतर आरक्षण! वाटेवर येणार तुटपुंज्या जागा ! शासनाने Any Degree च्या जागांमध्ये भरघोस वाढ करावी ही विनंती🙏 @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @RRPSpeaks @VikramPachpute_ #MPSC #विद्यार्थी_असंतोष
जरा वास्तववादी बोलले तरच बर होईल.. गट क 2026 Total जागा 16717 Any Degree फक्त 2257 जागा.. Typing+Any Degree फक्त 6505 जागा तांत्रिक जागा तब्बल 10k+++++ परत mpsc चा मूलाना गाजर दिल या सरकार ने 💔 #Mpsc #Rohitpawar
13
1
23
205
आयोगाचे_त्रस्त retweeted
#MPSC विद्यार्थ्यांना मूर्ख समजू नये! हा नेमका काय प्रकार आहे? 🤔 १६,००० जागांची जाहिरात असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात पदवीधर विद्यार्थ्यांसाठी जागा कुठे आहेत? पहिली जाहिरातही Non-Technical ची ५,७००+ जागांची होती. आता त्याच जागांमध्ये वाढ करून ६,७००+ केल्या. मग यामध्ये
9
34
1
100
2,776