We_Wake (@We__wake__) profile picture

An unwavering constitutionalist with lucid convictions and resolute character♣️

पश्चिम महाराष्ट्र
Joined January 2012
मा. आयोगाने विलंब न करता उर्वरित परीक्षांचे दिनांक आणि २०२७ चे संपूर्ण वार्षिक परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. विद्यार्थ्यांची अनिश्चितता संपवून त्यांना नियोजनबद्ध तयारीची संधी द्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
24
48
648
#descriptivempsc ....soothing......
1
11
12
209
आता VRadha समितीचा अंतरिम अहवाल आला आहे, आणि त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. Objective lobby आणि त्याचे क्लास चालक समितीची बदनामी थोड्याच वेळात सुरू करतील. या ट्विट च्या कॉमेंट मधे proof देऊ. @CMOMaharashtra @mpsc_office
7
13
1
51
2,115
मा. @Dev_Fadnavis नवीन संवर्ग आणि जागावाढीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकार व समितीचे मनःपूर्वक आभार! मात्र, ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ नये, ही विनंती. जागावाढीचा आनंद कायम ठेवत परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office
1
28
58
548
दोन Photos दोन Generations! Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objective ची सर्व मंडळी 30s मधली,यांच्या 1993च्या @Dialecticsy म्होरक्याने आता घर संसार बघावा व @Dev_Fadnavis @VRadhaIAS @Tukaram_IndIAS @mpsc_office @GaneshBidkarBJP यांनी ठरवावं भविष्यातील महाराष्ट्र कुठे बघायचा
8
16
1
29
1,313
आज @BJPGaneshBidkar साहेबांची भेट घेऊन MPSC च्या वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका आयोगापर्यंत व मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवण्याबाबत ग्वाही दिली. Well Done !! @Amarsinhkhose06 and team !!
2
12
25
561
मा. @Dev_Fadnavis कमिटी, अहवाल, चौकशी यंत्रणा किंवा प्रशासकीय अडचणी अशा कोणत्याही कारणाने ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि वेळेचा विचार करून परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS
1
29
52
699
Replying to @VRadhaIAS
*BI + MA + RA + UP - BIMARU राज्य.* तिथे वर्षानुवर्षे Descriptive पॅटर्न आहे. मग प्रश्न साधा आहे - जर Descriptive = हुशार, कार्यक्षम, प्रामाणिक अधिकारी, तर ही राज्यं आजही मागास का? तिथे Descriptive चे अधिकारी असूनही भ्रष्टाचार, मागासलेपणा, गरीबी का जास्त आहे? *आणि दुसरीकडे महाराष्ट्र -* इथे 2013 पासून पूर्ण Objective पॅटर्न आहे. जर Objective = अकार्यक्षम, अप्रामाणिक अधिकारी, तर मग महाराष्ट्राने गेल्या 12 वर्षात सातत्याने प्रगती कशी केली? - GDP मध्ये देशात No.1 कसा? - FDI मध्ये No.1 कसा? - Startups, Industry, GST Collection मध्ये Top कसा? जर अधिकारीच निकामी असते तर राज्य चाललं कसं? *याचा अर्थ स्पष्ट आहे:* एक गोष्ट सिद्ध होते - Objective पॅटर्नने महाराष्ट्राला मागे नाही खेचलं, उलट पारदर्शकतेने सामान्य घरच्या हुशार पोरांना संधी दिली आणि तेच अधिकारी आज राज्य चालवत आहेत. म्हणून "Objective म्हणजे अकार्यक्षमता" हा दावा BI+MA+RA+UP ची उदाहरणे आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही ठिकाणी खोटा ठरतो. #Objective2027 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @votogram_ @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @RahulAsks
3
14
18
270
MPSC परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्यासाठी गुजरात लोकसेवा आयोग आणि NTA च्या कार्यपद्धतींचा अभ्यास होत आहे. या सुधारणांचा केंद्रबिंदू केवळ परीक्षा घेणे नसून, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्रशासकीय अधिकारी घडवणे हा आहे. बहुतांश प्रगत राज्यात वर्णनात्मक पद्धत आहे. #MPSC
5
11
29
1,102
हे तुमचे आदर्श शिक्षक! Descriptive विरोधात अपप्रचार करण्यासाठी चक्क मोर्फ केलेल्या खोट्या मार्कशीट्स दाखवल्या! साधी बेरीजही जुळवता आली नाही आणि भांडे फुटताच व्हिडिओ प्रायव्हेट करून बिळात लपलात? लाज विकून खाल्ली आहे का तुम्ही? @mpsc_office @DGPMaharashtra @GAD_Maharashtra
16
25
2
50
3,069
२०२० नंतर MPSC क्षेत्रात,विशेषतःपुण्यात फोफावलेली झुंडशाहीआणिआंदोलनांद्वारे घटनात्मक आयोगावर दबावआणण्याची प्रवृत्ती मोडीत काढण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रहिताचा गुणवत्ताधिष्ठितDescriptive Pattern स्वीकारून मूलगामी सुधारणा घडवाआणिMPSC च्या इतिहासात आपला ठसा उमटवा. @CMOMaharashtra
11
33
598
We_Wake retweeted
Report baddal chukicha rumours pasravun mulanchi dishabhul karat ahe kahi loka .If kharach fix mahiti asel tar source kuthun ale madam parenta yachi chukashi karavi lagel. V Radha report leak kela ka bansode madam ne ,yachi sakhol chaukashi honar . @Objective2027 @CPPuneCity
1
12
19
579
प्रशासनात जायची भाषा आणि कमेंट बॉक्समध्ये मात्र घाणेरडी शिवीगाळ? तुकाराम मुंढे सरांच्या भूमिकेचा वैचारिक प्रतिवाद करण्याची ज्यांची बौद्धिक कुवत नाही, तेच पातळी सोडून भुंकत आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नंतर तपासा, आधी सार्वजनिक व्यासपीठावर बोलण्याचे किमान संस्कार तरी शिका!
8
20
1
49
4,805
हे आहेत objective pattern ची मागणी करणारे भावी अधिकारी. तुमचा अशा वागण्या मुले descriptive pattern वरचा विश्वास अजून पक्का होतोय. @Tukaram_IndIAS @RahulAsks @CMOMaharashtra @GAD_Maharashtra
15
27
529
Hon’ble PM @narendramodi, senior IAS officer @Tukaram_IndIAS has backed the Descriptive Pattern, while a senior committee is working on further reforms. Despite the 2027 Pattern being declared, vested interests continue to pressure MPSC. MPSC’s autonomy must remain sacrosanct.
3
12
19
334
प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ अधिकारी मा. @Tukaram_IndIAS सर यांनी Objective पॅटर्नच्या मर्यादा आणि Descriptive पद्धतीचे महत्त्व स्पष्टपणे मांडले. तरी मा. राधा मॅम व सर्व मा. लोकप्रतिनिधी descriptive पद्धतीची नक्कीच दखल घेतील अशी आम्हाला खात्री आहे. @mpsc_office
6
30
75
2,999
Paper checking मधे झालेल्या विसंगतीचे समर्थन तर आम्ही पण नाही करत. त्याच मुळे राज्यसेवा २०२५ recheck होत आहेत. ह्याच गोष्टी भविष्यात अजून चांगल्या झाल्या पाहिजेत त्यासाठी VRadha समिती काम करत आहे. समितीचा अहवाल येईल तेव्हा बऱ्याच गोष्टी ठीक होतील. @mpsc_office @VRadhaIAS
विचार करा मित्रांनो! ही कोचिंग माफिया, ज्यांना काहीही करून आपल्या क्लासचा धंदा चालू ठेवायचा आहे, त्यांना DESCRIPTIVE पॅटर्नच हवा आहे. ज्या आर्थिक हितसंबंधांसाठी हा DESCRIPTIVE पॅटर्न आणला गेला, ती मंडळी या सर्व गोष्टींवर गप्प बसणार! विद्यार्थी मानसिक तणावात राहून झिजले तरी चालतील, पण आमच्या पोटापाण्यासाठी डिस्क्रिप्टिव्हच ठेवा, हीच त्यांची वृत्ती आहे. हे बोलबच्चन करणारे कोचिंग माफिया याच्यावर का काही बोलत नाहीत? UPSC चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जसाच्या तसा कॉपी केला, पण पेपर चेकिंग करताना UPSC जे Moderation,Normalisation आणि Scaling करते, ते यांनी काहीच केले नाही? आपण १० वी पर्यंत प्रायव्हेट ट्युशन लावतो आणि ते जसे पेपर चेक करतात, तसेच पेपर इथे चेक केले गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या SANJAY SINGH Vs UPSC या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मान्य केले होते की, मोठ्या प्रमाणावर (Mass level) जेव्हा नागरी सेवांचे पेपर तपासले जातात, आणि खास करून वेगवेगळ्या Optional विषयांसाठी गुणांमध्ये होणारा अन्यायकारक फरक थांबवण्यासाठी नॉर्मलायझेशन झालेच पाहिजे! तरीही MPSC ने असे काहीही केलेले नाही. दहावीचा ट्युशन टीचर जसा पेपर चेक करतो— एकाला २० पैकी २० तर दुसऱ्याला २० पैकी ५, अशी मार्किंग या नागरी सेवा परीक्षेत केली गेली आहे. यावरून हेच सिद्ध होते की, MPSC आयोगाची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राबवण्याची अजिबात क्षमता नाही! नुसता मोठा पॅटर्न आणायचा आणि मार्किंग मात्र शाळेसारखी करायची, हे आता आम्हाला सहन होणार नाही! आम्हाला आता पारदर्शक OBJECTIVE (MCQ) पॅटर्नच हवा आहे, जिथे बरोबर उत्तराला बरोबर गुण आणि चुकीच्या उत्तराला ठरलेले निगेटिव्ह गुण असतील. असा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारा पॅटर्न आम्हाला नको! #objective2027
4
7
20
730
Hybrid pattern आम्हाला सुद्धा नाही पाहिजे. फक्त descriptive pattern पाहिजे. हो,syllabus थोडा rationalize केला तर उत्तम.
MPSC राज्यसेवेच्या Hybrid Pattern ला आमचा ठाम विरोध आहे! आमची मागणी अर्धवट नाही, तडजोडीची नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी १००% Objective Pattern 2027 पाहिजे! विद्यार्थी हित प्रथम! विश्वास, समानता आणि पारदर्शकता! Hybrid नको, Objective Pattern 💯 पाहिजे! ✊ #mpsc #Mpsc
2
6
25
740
मा. @mpsc_office विद्यार्थ्यांनी आधीच खूप वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा खर्च केली आहे. आता आणखी अनिश्चितता नको. त्यांच्या वेळेचा आणि मेहनतीचा आदर करून सुधारित परीक्षा तारखा व वार्षिक वेळापत्रक जाहीर करा. #mpsc #examdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
5
19
393