Devaa🤓 retweeted
🪔 यंदाची दिवाळी साजरी करा आमच्या घरगुती फराळाच्या गिफ्ट हॅम्पर्ससोबत! 🎁❤️
ऑफिस गिफ्टिंग, कॉर्पोरेट ऑर्डर्स आणि दिवाळीच्या खास भेटवस्तूंसाठी उत्तम पर्याय!
प्रत्येक गिफ्ट बॉक्स प्रेमाने आणि आकर्षक पॅकिंगसह तयार केलेला. ❤️
📩 बल्क ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा!
Gharcha Tiffin Mumbai 🪔
#दिवाळीफराळ #DiwaliFaral #CorporateGifting #GharchaTiffin
@DrVidyaDeshmukh
@Karus123SB
@TUSHARKHARE14
@RaviParab9
@iamShantanu_D
@Mr_innocent_16
@MJ__Speaks
@Pnayan3
@ABHIJEETBHAIP
@devaa94
@prestine_pearls
@PeacefulRooh
@iamganeshp
@BhavikaRaka
@ShubhamJatalNcp
@Supriyas_tadka
Devaa🤓 retweeted
मन क्यों बहका री बहका
आधी रात को... 🎧🎶🎼🎵❤️
#OldSong 💕
open.spotify.com/track/3ClX9…
Devaa🤓 retweeted
आजचा चंद्र... 🩶
#Moonlovers
#माझाक्लिक ❤️
Devaa🤓 retweeted
आजचा बाप्पाच्या निरोपादिवशीचा चंद्र... 🩶
#Moonlovers
#माझाक्लिक ❤️
Devaa🤓 retweeted
रिकाम्या बाकावर बसल्यावर लक्षात येतं तो किती लोकांना काही काळासाठी आधार देऊन गेला असेल. काही वस्तू बोलत नाहीत तरी त्यांच्या शांततेत अनेक कथा साठलेल्या असतात..✍️
#शब्दस्पर्श
Devaa🤓 retweeted
एखादी गोष्ट/व्यक्ती मनापासून आवडत असेल, तर “आपल्याशा होणार नाही” म्हणून लगेच माघार घेऊ नये… काही गोष्टी नशिबाने मिळतात, तर काही मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात. कारण मेहनतीने मिळवलेल्या गोष्टी जास्त खास असतात कारण त्यांच्यामागे घेतलेली मेहनत कायम लक्षात राहते.
Devaa🤓 retweeted
जेव्हा कोणी विचारतं, “तुमच्या पार्टनरसाठी कोणतं गाणं डेडिकेट कराल?” ❤️ तेव्हा बहुतेक कपल्सचं उत्तर एकच असतं“तुमसे मिलके ऐसा लगा…”🎶
कारण हे गाणंच इतकं रोमँटिक आहे की, त्याच्या प्रत्येक शब्दातून प्रेम आणि रोमांस जाणवतो. ❤️
#TumseMilkeAisaLaga #RomanticSong #LoveSong #CoupleGoals
Devaa🤓 retweeted
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की आठवण होते ती घरगुती चवीच्या उकडीच्या मोदकांची! ❤️
🏠 घरचा टिफिन घेऊन येत आहे चविष्ट आणि प्रेमाने बनवलेले उकडीचे मोदक. 😋
📅 प्री-बुकिंगची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६
📍 फक्त मुंबईसाठी ऑर्डर्स उपलब्ध.
आपल्या गणपती उत्सवासाठी आजच मोदकांची ऑर्डर बुक करा! 🙏
गणपती बाप्पा मोरया! ❤️
Devaa🤓 retweeted
गरमागरम साबुदाणा वडा म्हणजे कुरकुरीतपणाची आणि चवीची एकदम भन्नाट मेजवानी! 😋❤️
@gharchatiffin
Devaa🤓 retweeted
Happy International Book Lovers Day..❤️📚
#क्लिकतरहा ❤️






































