Devaa🤓 (@devaa94) header
Devaa🤓 (@devaa94) profile picture
खान्देशी-विदर्भीयन-मुंबईकर
Joined August 2012
Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)
वेळ देऊन ट्विटर वापरण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हाच ट्विटर वापरण्यात खरी मजा असते..
6
18
4
271
Replying to @Smilie_Niki
Hey, happiest birthday to u nikku..💐 i just forgot to wish u on ur precious day..
1
1
1
67
कधी,कधी वाटतं असावं कोणीतरी असेही आपल्यासोबत ज्याच्याजवळ, ज्यांच्यावर आपण आपले सगळे टेन्शन, सगळे विचार सोडून देऊ शकू.. आणि निवांत राहू शकू..
1
23
432
रिकाम्या वेळात काही नाही तर कमीत कमी कुठली नवीन एक भाषा तरी शिकत राहावी.. करियरच्या दृष्टीने बराच फायदा होणारा असतो नंतर या नवीन भाषा शिकण्याचा..
9
253
शुभ सकाळ ट्विटरकर..☕ हॅप्पी संडे..🤗
2
185
Replying to @PeacefulRooh
Truecaller madhye hi setting kara.. ​1. Settings → Block ​2. Number series ​3. Enter initial digits → BLOCK ( +91755 kinva +9180) Done..
1
1
1
200
कालचं रात्रीच बाहेर थंडीत फिरायला जाणं चांगलंच अंगाशी आलं त्याच्या.. सर्दी,खोकला सगळंच झालं.. आज बाहेर फिरायला जाणं रद्द..
1
6
324
थंडीच रात्रीचं सगळं शहर शांत झाल्यानंतर अंगात हुडी जॅकेट घालून बाहेर फिरून येण्यातही एक वेगळाच आनंद असतो.. ही अशी शांतता आणि थंडी फार गोड लागते.. सोबत हवी ती व्यक्ती असेल तर अजूनही जास्त गोड..
1
15
360
तुला छान गोड बोलता येतं.. मस्का छानपैकी लावता येतो.. कोणी कितीही जरी रुसलेलं असेल तर क्षणात तोही रुसवा दूर करता येतो.. कोणालाही स्वतःहून तरी तुझ्यापासून दूर व्हावंसं वाटणार नाही.. हा तू दूर करत असशील तर ती गोष्ट वेगळी आहे.. आज असं काही ती त्याला बोलून गेली..
2
8
384
Replying to @mydeeptid
हॅप्पी दिवाळी..🙏
1
1
27
शुभ सकाळ ट्विटरकर..☕ सगळ्यांना दिवाळीच्या, लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा..🙏
1
2
286
घरापासून दूर राहत असतांना,हव्या त्या व्यक्तीपासून दूर राहत असतांना सुट्टीचा एकएक क्षण मग त्यांच्याचसोबत घालवावासा वाटू लागतो..
2
39
789
🪔 यंदाची दिवाळी साजरी करा आमच्या घरगुती फराळाच्या गिफ्ट हॅम्पर्ससोबत! 🎁❤️ ऑफिस गिफ्टिंग, कॉर्पोरेट ऑर्डर्स आणि दिवाळीच्या खास भेटवस्तूंसाठी उत्तम पर्याय! प्रत्येक गिफ्ट बॉक्स प्रेमाने आणि आकर्षक पॅकिंगसह तयार केलेला. ❤️ 📩 बल्क ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा! Gharcha Tiffin Mumbai 🪔 #दिवाळीफराळ #DiwaliFaral #CorporateGifting #GharchaTiffin @DrVidyaDeshmukh @Karus123SB @TUSHARKHARE14 @RaviParab9 @iamShantanu_D @Mr_innocent_16 @MJ__Speaks @Pnayan3 @ABHIJEETBHAIP @devaa94 @prestine_pearls @PeacefulRooh @iamganeshp @BhavikaRaka @ShubhamJatalNcp @Supriyas_tadka
2
17
2
21
1,428
विसरून जाऊ, ओढ गमावून बसू एवढंही हव्या त्या व्यक्तीपासून जास्तीचं दूर राहू नये..
3
26
616
मनापासून दूर झालेल्या गोष्टींच्या पुन्हा जवळ जायची इच्छा नाही होत मग..
2
33
754
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
2
195
मसाला इडली ❤️
2
9
38
601
ज्यांना आपण आठवणींच्या स्वरूपात पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतो अशी लोकं खरंच खूप ग्रेट असतात.. त्यांनी काय कमावलं हे त्यातून सहजपणे दिसून येतं..
1
13
373
नाना पाटेकर.. असा नट पुन्हा होणे नाही.. कालच आम्ही मित्र वगैरे नानांचे त्यांच्या अभिनयाचे एक मराठी कलाकार असूनही हिंदी सिनेमातही त्यांनी खूप नाव कमावलं याबद्दल त्यांचे कौतुक करत होतो.. आणि आज ही बातमी.. सिनेसृष्टीला अजूनही तुमची गरज होती नाना..💐
1
27
582
कमीतकमी जे आपल्यासाठी खर्च करण्यासाठी म्हणून फार मनमोकळे असतात अशांसोबत तरी आपण आपला कंजूसपणा,लालचिपणा दाखवू नये..
13
333