Konkani Ranmanus Ecotourism retweeted
कोकणाला रेड अलर्टचा धोका वाटत नाही तर रेड कॅटेगरी प्रकल्पांचा धोका जास्त वाटतो.
@explorekonkan
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून कोकणी रानमाणूस आणि सहकार्यांनी सह्याद्रीतर्फे केले उपोषण.
पर्यावरणीय धोरणासाठी बदल घडले पाहिजेत.
कायदेमंडळात आवाज घुमला पाहिजे.
@explorekonkan
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
कोकणी रानमाणूस यांच्याकडून १८ जुलै च्या बारसू सोलगाव पंचेक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या आझाद मैदानावरील आंदोलनासंदर्भातील आवाहन
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
हे पहा डोळे उघडून शेतकऱ्यांच्या सरकारने 😡
#SayNoToRefinery
@PMOIndia @HardeepSPuri @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks @NANA_PATOLE @ArvindKejriwal @waglenikhil @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @JayMaharashtrN @BBCWorld @BBCBreaking @DDNewslive @CNNnews18
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
Replying to @rebelliousManoj
ज्यांना वाटतंय रिफायनरी खूप फायद्याची असते त्यांनी मुंबईमधील माहूल ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांशी बोलावं. त्यांची अवस्था पहावी. मग कळेल रिफायनरी का नको ती
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
अहिंसावादी माणसावर खोट्या केसेस दाखल करून त्याचा आवाज दाबणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध.
#release_satyajeet
@abpmajhatv @AjitPawarSpeaks @AUThackeray @CMOMaharashtra @mieknathshinde @supriya_sule @TV9Marathi @waglenikhil @DGPMaharashtra @RatnagiriPolice @lokmat @OfficeofUT
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
रण रणत्या उन्हात गोर गरीब शेतकरी मच्छीमार आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.... आंदोलनातील प्रमुख चेहरा सत्यजित चव्हाण ह्यांना रत्नागिरी पोलिसांनी उचलून नेले...
आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे🙏....
आर या पार... रिफायनरी हद्द पार
~प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस)
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावर जी गाडी घातली ती पंढरी आंबेरकर याची आहे राजापूरात हे काही लपून नाही.
आंबेरकर हा एक जमीन दलाल आहे आणि त्यामुळे तो स्वताला रिफायनरी समर्थक म्हणवून घेतो.यापूर्वीही त्याने रिफायनरी विरोधी संघटनेच्या सरचिटणीसावर हल्ला केला होता.(१)
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
बारसु पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा प्रदूषणकारी रिफायनरीला ९५% विरोध असतानाही समर्थन असल्याचे धादांत खोटे वक्तव्यकरून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवल्याबद्दल आ. साळवी यांना अटक करण्याची ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी.
@abpmajhatv @LoksattaLive @TV9Marathi @lokmat @jogalshailaja
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
कोकणातील लोकं संविधानानुसार आपला विरोध करत असताना सरकार त्यांच्यावर जुलमी अत्याचार का करत आहे ?
लोकांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन सुद्धा करू नये का ?
पोलिसांना हातात बंधुक धरता येते तसं शेतकऱ्यांना सुद्धा नांगर चांगला धरता येतो.
जशास तसंच उत्तर भेटेल.
#SayNoToRefinery
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
कोकणात माझं अर्ध आयुष्य गेलं. मी आयुष्यात पहिली राजकीय सभा बालपणी (दंडवतेंची) वेंगुर्ल्याच्या रामेश्वर मंदिरात पाहिली. मला अंबानी, सौदीचा एमबीएस, गुजराती व्यापारी वा त्यांच्या एजंटांकडून कोकण समजावून घ्यायची गरज नाही.तिथे माझ्या पूर्वजांनी १९३५ साली बांधलंय. #Saynotorefinary
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
आज साडे सात वाजल्या पासून #saynotorefinery ह्या हॅशटॅग वर ट्विट चा प्रचंड पाऊस पडू द्यात. त्याने ह्या सककार व माध्यमांचेही डोळे उघडतील. कोकण वाचवण्यासाठी आपले एक ट्विट मोलाचे ठरेल.
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
A petrochemical refinery planned on Konkan coast will be the biggest in the world. Though it will destroy environment, fishing & farming livelihoods & affect health of locals, it is called a green refinery! Please protect environment of Konkan #SayNoToRefinery @CMOMaharashtra
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
In the age of the #ClimateCrisis, the refinery project in the #Konkan region of Maharashtra is a huge setback to all the commitments that India has made on international platforms. Konkan locals #SayNoToRefinery. The project will displace marine life and local livelihoods.
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
निसर्गाच्या विरोधात जाण्याचे वाईट परिणाम आपण गेल्या काही वर्षात चांगल्याच प्रमाणात भोगतोय. ही संकटं अजून वाढवू नका. रोजगार हवाय पण तो निसर्गाच्या छाताडावर वार करून नको. येणाऱ्या पिढ्यांचाही जरा विचार करा.
#SayNoToRefinery
@explorekonkan @aviuv
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
Currently going on in Rajapur, Ratnagiri district. People from 10 villages are protesting against a proposed 60 mlt capacity petroleum refinery. It is being pushed by Saudi Aramco. The govt has deployed police - for the fossil fuel company to survey with ease.
#saynotorefinery
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
शुभ प्रभात .....!
कोकण म्हणजे जणू स्वर्गच. मनविसे अध्यक्ष श्री अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. काल दुपारी सावंतवाडी येथीलपक्ष बैठका झाल्यानंतर आंबोली घाटातील चौकुळ ट्रेक करण्याचा निर्णय.
सोबत होते पर्यावरण स्नेही कोकणी रानंमाणूस इको टूरिझम चे पुरस्कर्ते " प्रसाद गावडे "
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
राज यांचा पुत्र कोकणात गेला आणि पर्यटन ह्या विषयावर जाणून घेतले नाय अस होऊच शकत नाय. जिकडे इतर राजकारणी पोहचत नाय त्या ठिकाणी जाऊन खर कोंकण explore, ecotourism आणि इतर पर्यटन याबद्दल माहिती घेतली ती अमित ठाकरे यांनी.
@explorekonkan
#कोंकण
@mnsreport9 @mnsadhikrut
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
कोकणात विकासाच्या नावाखाली तेथील लोकभावना विचारात न घेता प्रचंड प्रमाणात भूखननाची कामं चालू आहेत ज्याने कोकणचं मूळ सोंदर्य नष्ट होवून कोकणची ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ ही ओळख लोप पावत चालली आहे. राज्य पर्यटन विभागाने निसर्गाला मारक प्रकल्प तातडीने थांबवावेत.
@AUThackeray @explorekonkan
Konkani Ranmanus Ecotourism retweeted
आंबोली घाटाची परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की भविष्यात आपल्या मुलांना घाटातून जातांना ही माकडं देखिल दिसणार नाहीत… @maha_tourism @AUThackeray @explorekonkan @CMOMaharashtra #kop_sv #कोल्हापूर #महाराष्ट्र #amboli @ruturajdyp @satejp



























