Descriptive MPSC (@DescriptiveMPSC) profile picture
Joined September 2026
Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)
चला एवढ तर मान्य केल त्यांनी स्वत:हून, "हा विषय (Objective) कुठेच नव्हता; आम्ही हा create केला आहे; Objective ही मागणी कुठेच नव्हती; आम्ही ती निर्माण केली आहे" (PS :- exact words आहेत त्यांच्या video मधले) मुलांना फसवू नका. तुमचा राजकारणाच्या भाकऱ्या दुसऱ्या चुलीवर भाजा.
13
27
7
70
8,377
तुम्ही कोणत्याही पॅटर्न मधे तयारी करा, पण त्या प्रत्येक telegram channel ऍडमिनला विचारा की तू Objective होणार असं बोलतोय तर काय proof आहे? अणि descriptive होतं असेल तर काय proof आहे? Direct विचारा.. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे.
2
6
21
696
आजचा विनोद: ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत! ​स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा! तुमचे admin कोण आहे? Objective माफिया? #mpsc #descriptive
कोचिंग माफिया Go Back ! #objective2027
7
14
1
30
1,690
खरे माफिया कोण आहेत, बघा
2
104
चुकुन बरोबर बोललात, ऑब्जेक्शन पॅटर्न!!
3
3
23
765
Replying to @mpsc_office
जर महाराष्ट्रात ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) पॅटर्न लागू झाला, तर पुढच्या १० वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये कोणताही आक्रोश राहणार नाही. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला त्रास आणि अस्वस्थता दूर होण्यास मदत होईल. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आल्यास राज्य परीक्षेत परप्रांतियांची होणारी घुसखोरीही थांबेल. विद्यार्थी कोणताही आक्रोश किंवा आंदोलन न करता शांततेने अभ्यास करतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे MPSC विद्यार्थ्यांचा वापर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी करतात, तेसुद्धा पूर्णपणे संपून जाईल. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS @MahaDGIPR @mpsc_office
1
1
4
192
CM @Dev_Fadnavis sir was clear about the pattern-related issue. He said the decision would depend on the V. Radha Committee's report. Please wait for the full report instead of misleading and manipulating aspirants. Let them focus on their studies. @CMOMaharashtra @mpsc_office
6
17
580
CM नी 'व्ही. राधा समिती'बाबत सकारात्मक विचार करू म्हटलं होतं, 'ऑब्जेक्टिव्ह'चं आश्वासन नव्हतं दिलं! स्वतःच्या सोयीने CM चे शब्द फिरवून धमक्या कसल्या देता? साधं विधान समजायची अक्कल नाही आणि स्वप्नं प्रशासकीय अधिकारी होण्याची? खोटे दावे पसरवणं थांबवा आणि अभ्यास करा! @CMOMaharashtra
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.?? घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका... ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा, अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. #MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents @CMOMaharashtra @Objective2027 @satejp @BaliramDoleyINC @nana
3
8
21
900
केवळ अफाट कष्ट विजयाची खात्री देत नाहीत; ज्या तत्त्वासाठी लढताय ते तत्त्वच चुकीचं असेल तर पतन ठरलेलं असतं. रावणानेही पूर्ण ताकद लावली, पण हेतू चुकीचा असल्याने शेवटी हरलाच. ऑब्जेक्टिव्ह लॉबीची अवस्था वेगळी नाही—चुकीच्या लढ्यासाठी कितीही जीव तोडला, तरी सत्य बदलत नाही! #descriptive
3
11
27
678
Replying to @SakalMediaNews
@SakalMediaNews तुम्ही लेख प्रसिद्ध करतांना एकदा fact check नाही करत का? मा. मुख्य मंत्री @Dev_Fadnavis साहेबांनी समितीच्या अहवाला बद्दल सकारात्मकता दाखवली होती, objective pattern साठी नाही. हवं तर हा व्हिडिओ पुन्हा पाहून घ्या. कृपया लेख प्रसिद्ध करण्या अगोदर fact-check करा.
2
8
19
299
पुन्हा एक खोटा propaganda!! राहुल कुलकर्णी सरांनी त्यांचा व्हिडिओ मध्ये जी प्रतिक्रिया दिली, ती @MahaDGIPR चे ट्विट वाचूनच दिली होती, हवं तर व्हिडिओ पाहून घ्या-youtube.com/live/OPUw_7PZm6I… समितीचा अहवाल objective चा बाजूने नाही आला म्हणून समिती खोटी!! वाह!? @RahulAsks
मला एक समजत नाही, वरिष्ठ IAS असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बनवलेल्या समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्री सरांना presentation देण्याच्या आदल्या दिवशीच एक स्वतंत्र पत्रकार माहिती कशी काय देऊ शकतात? म्हणजे रिपोर्ट हा मुख्यमंत्री सरांना भेटण्याच्या आधीच या पत्रकारांना लीक झाला, ते पण इतके मोठे अधिकारी समितीवर असताना? की काही पत्रकार मुद्दाम रिपोर्ट यायच्या आधीच तो डिस्क्रिप्टिव्हच (वर्णनात्मक) राहणार, हे आपल्या मनानुसार बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. #objective2027 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @VRadhaIAS @MahaDGIPR @mpsc_office
3
5
1
20
747
आता VRadha समितीचा अंतरिम अहवाल आला आहे, आणि त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. Objective lobby आणि त्याचे क्लास चालक समितीची बदनामी थोड्याच वेळात सुरू करतील. या ट्विट च्या कॉमेंट मधे proof देऊ. @CMOMaharashtra @mpsc_office
7
13
1
51
2,115
3 january रोजी होणाऱ्या Group C पूर्व परीक्षा कोणत्याही कारणास्तव postpone न करता, वेळेवर व्हावी ही नम्र विनंती. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
3
41
83
1,199
"तुम्ही MPSC फक्त टिकमार्क करून पास झालात का?" नैतिकता पॅटर्नची नसते, पण दोन्ही पद्धतींमधून वेगवेगळ्या Aptitude चे अधिकारी निवडले जातात. प्रशासनात ४ पर्याय नसतात, थेट जनतेचे प्रश्न असतात; हे समजायला गोळे काळे करण्यापलीकडची वैचारिक खोली लागते! youtube.com/shorts/8LFpSc25g…
26
51
6
286
33,606
हवेत गोळीबार करणाऱ्यांना आता प्रत्येक वळणावर 'कोचिंग माफिया' दिसू लागलेत! आरोपांना शून्य आधार होता, म्हणूनच राज्यसेवा चौकशीतून बाहेर पडली. स्वतःचा आळस लपवायला असल्या षड्यंत्रांचे चूर्ण विकणे बंद करा. अभ्यास जमत नसेल, तर निदान विनोद तरी दर्जेदार करा! 🤡
6
8
23
1,219
तर्क संपले की शेतकरी आई-बाप आणि ट्रिपचे दाखले देऊन स्वतःचा पोरकटपणा लपवायचा! पेपरफुटीचे OMR घोटाळे झाकण्यासाठी डिस्क्रिप्टिव्हवर एवढा बाष्कळ दावा करताना जरा तरी लाज वाटायला हवी. खरी भीती पेपरफुटीची नाही, तर स्वतःला चार शब्द लिहिता येत नाहीत याची वाटतेय.
EX- UPSC शिकून अडाणी असलेल्या, रिटायर्ड aspirants आणि कोचिंग माफिया म्हणत आहेत की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचेच पेपर आता पर्यंत फुटले! ​अरे येड्यांनो, हीच तुमची अक्कल—Objective पॅटर्न मध्ये फुटलेला पेपर समजतय तरी! डिस्क्रिप्टिव्हचा प्राध्यापक मॅनेज झाला किंवा पेपर फुटला हे समजत सुद्धा नाही आहे. विद्यार्थी ठरावीक पॅराग्राफ लिहून येतात आणि प्राध्यापकाला समजतं की पैसे दिलेल्यानेच हा लिहिला आहे, त्यानुसार मार्क दिले जातात. आणि तुम्ही म्हणता ना ऑब्जेक्टिव्हच फुटला, म्हणजे इथून पुढे तुमचा सर आणि तुम्ही Prelims देणारच नाही का फुटतो म्हणून? ​तुम्ही एक काम करा, शेतकरी आई-बापाकडून २० हजार घेऊन अजून एक मनाली ट्रिप करून या, म्हणजे तुमची बुद्धी ठिकाणावर येईल! #objective2027 @Nikhil_A_Patil @BaliramDoleyINC
2
4
19
618
अणि हे लोकं कोणत्या माफिया बद्दल बोलतात, हे अद्याप समजलं नाही !!
2
5
166
100% agreed !!
Aspirants’ Accountability Act 👉 ​If the Government is serious about the future of youth, we need an Aspirants’ Accountability Act—binding UPSC and State PSCs with legal deadlines, just like the FRBM Act enforces fiscal targets. 1. A mandatory annual calendar published 1 yr ahead; total recruitment wrapped up within 6–8 months. 2. Zero-delay policy, with postponements permitted only during declared natural disasters. 3. Life imprisonment and asset confiscation, if possible capital punishment, for paper-leak mafias and corrupt officials. 4. Response sheets and answer keys released within 48 hours; fast-track 30-day resolution for disputed questions. 5. Nominal exam fees and centers within 100 km.
12
396
Begining of the end of Objective pattern!!
पुणे महापालिकेचे गटनेते गणेश बिडकर साहेब यांची विद्यार्थ्यांनी भेट घेऊन MPSC चा पॅटर्न वर्णनात्मकच ठेवावा अशी मागणी केली. मागणी मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालू, कोणावरच अन्याय होणार नाही असे आश्वास्त केले. साहेबांनी पण प्रशासनात वर्णनात्मक अभ्यासक्रमाचे महत्व अधोरेखित केले.
5
5
1
29
676
पुणे महानगरपालिकाचे गटनेते @BJPGaneshBidkar साहेब यांची विद्यार्थ्यांनी भेट घेऊन MPSC चा पॅटर्न वर्णनात्मकच ठेवावा अशी मागणी केली मागणी मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालू आणि कोणावरच अन्याय होणार नाही असे त्यांनी आश्वास्त केले. @DescriptiveMPSC @VRadhaIAS
6
22
429
Objective lobby चे लॉजिक 1.जर VRadha समितीने Objective pattern साठी अहवाल दिला, तर समितीने न्याय केला. 2.जर VRadha समितीने Descriptive pattern साठी अहवाल दिला, तर समितीने कोचिंग माफिया मुळे अहवाल बदलला. 🙏🙏 (कृपया वरील विनोदाचा तर्क विचारू नका)
6
13
30
1,129
Utterly shameful!!!
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा मूल्यांकन समितीच्या अध्यक्ष v. राधा ( ACS, GAD) mam यांच्या बद्दल अशा प्रकारे अनैतिक द्वेषयुक्त टीका टिपणी खालील telegram channel वर सुरू असल्याचे आढळले आहे. संबंधित telegram channel वर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती! @CMOMaharashtra
3
18
559