Descriptive MPSC (@DescriptiveMPSC) profile picture
Joined September 2026
Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)Photo by Descriptive MPSC (@DescriptiveMPSC)
Descriptive MPSC retweeted
MPSC Syllabus Pattern Descriptive च राहणार!! Supreme Court चे अभ्यासक्रम बदलाबाबत मत काय? V Radha Smiti अहवालात Descriptive पॅटर्न ठेवणार
2
4
2
29
1,850
Descriptive MPSC retweeted
एकीकडे Coaching mafia दुसरीकडे भ्रष्टाचारी ASO/Grp B gang ह्यांच्याकडून परत objective चा घात करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे. फक्त स्वार्थासाठी पोरांचे करिअर आणि महाराष्ट्राचे प्रशासन बिघडायला लागले आहेत.
आजचा विनोद: ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत! ​स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा! तुमचे admin कोण आहे? Objective माफिया? #mpsc #descriptive
8
14
226
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी मूलभूत हक्क नसून धोरणात्मक विषय आहे.@Dev_Fadnavis साहेबांना टॅग करून ‘सत्तेला जागा दाखवू’, ‘असंतोषाचा वणवा पेटेल’ अशा धमक्या देणे घटनात्मक मार्ग नव्हे.V. Radha समितीचा अहवाल येऊ द्या.मग सरकार ठरवेल.महाराष्ट्र हित हे झुंडशाहीच्या दबावापेक्षा मोठे आहे.
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.?? घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका... ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा, अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. #MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents @CMOMaharashtra @Objective2027 @satejp @BaliramDoleyINC @nana
5
7
1
19
454
Descriptive MPSC retweeted
केवळ अफाट कष्ट विजयाची खात्री देत नाहीत; ज्या तत्त्वासाठी लढताय ते तत्त्वच चुकीचं असेल तर पतन ठरलेलं असतं. रावणानेही पूर्ण ताकद लावली, पण हेतू चुकीचा असल्याने शेवटी हरलाच. ऑब्जेक्टिव्ह लॉबीची अवस्था वेगळी नाही—चुकीच्या लढ्यासाठी कितीही जीव तोडला, तरी सत्य बदलत नाही! #descriptive
3
11
27
678
Descriptive MPSC retweeted
Replying to @RahulAsks
@RahulAsks Sir, the work you are doing is commendable and thank you for it. As you mentioned in last part of your video people are deliberately maligning your image. Such idiots even dont know what Journalism is. Thank you again
पुन्हा एक खोटा propaganda!! राहुल कुलकर्णी सरांनी त्यांचा व्हिडिओ मध्ये जी प्रतिक्रिया दिली, ती @MahaDGIPR चे ट्विट वाचूनच दिली होती, हवं तर व्हिडिओ पाहून घ्या-youtube.com/live/OPUw_7PZm6I… समितीचा अहवाल objective चा बाजूने नाही आला म्हणून समिती खोटी!! वाह!? @RahulAsks
8
11
87
Descriptive MPSC retweeted
पुन्हा एक खोटा propaganda!! राहुल कुलकर्णी सरांनी त्यांचा व्हिडिओ मध्ये जी प्रतिक्रिया दिली, ती @MahaDGIPR चे ट्विट वाचूनच दिली होती, हवं तर व्हिडिओ पाहून घ्या-youtube.com/live/OPUw_7PZm6I… समितीचा अहवाल objective चा बाजूने नाही आला म्हणून समिती खोटी!! वाह!? @RahulAsks
मला एक समजत नाही, वरिष्ठ IAS असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बनवलेल्या समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्री सरांना presentation देण्याच्या आदल्या दिवशीच एक स्वतंत्र पत्रकार माहिती कशी काय देऊ शकतात? म्हणजे रिपोर्ट हा मुख्यमंत्री सरांना भेटण्याच्या आधीच या पत्रकारांना लीक झाला, ते पण इतके मोठे अधिकारी समितीवर असताना? की काही पत्रकार मुद्दाम रिपोर्ट यायच्या आधीच तो डिस्क्रिप्टिव्हच (वर्णनात्मक) राहणार, हे आपल्या मनानुसार बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. #objective2027 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @VRadhaIAS @MahaDGIPR @mpsc_office
3
5
1
20
747
Descriptive MPSC retweeted
Now they can only defame people, it won't lead to anything. There was never any question of objective on ground but false narrative and political demand
2
10
292
Descriptive MPSC retweeted
3 january रोजी होणाऱ्या Group C पूर्व परीक्षा कोणत्याही कारणास्तव postpone न करता, वेळेवर व्हावी ही नम्र विनंती. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
3
41
83
1,199
Descriptive MPSC retweeted
Ani Group B mains 2026 lavkarat lavkar ghyavi
1
3
109
Descriptive MPSC retweeted
हवेत गोळीबार करणाऱ्यांना आता प्रत्येक वळणावर 'कोचिंग माफिया' दिसू लागलेत! आरोपांना शून्य आधार होता, म्हणूनच राज्यसेवा चौकशीतून बाहेर पडली. स्वतःचा आळस लपवायला असल्या षड्यंत्रांचे चूर्ण विकणे बंद करा. अभ्यास जमत नसेल, तर निदान विनोद तरी दर्जेदार करा! 🤡
6
8
23
1,219
Descriptive MPSC retweeted
Replying to @DescriptiveMPSC
ह्या २/४ MPSC ने हाकलेल्या येड्याना इतक पण नाही माहित की अजून descriptive ची एकच mains झाली तिची पण रिचेकिंग होत आहे. सगळे objective चे फुटले हे ऋषी गांगुर्डे मुळे बाहेर आलं नाहीतर हे, पेपर फुटी विरोधात कारस्थान करत आहेत, ASO/Clerk lobby अन् कालबाह्य क्लास कडून token घेऊन
1
2
12
125
Descriptive MPSC retweeted
Combine/SR चा पेपर फुटला तिथे 90 मार्क मिळाले,काही लोकांचे OMR तिथे जाऊन भरल्या,ड्रग्स inspector चा ही पेपर objective मुळे फुटला @VRadhaIAS मॅडम यांना विनंती आहे बर्‍याच राज्यात ग्रुप A/B/C सर्व Descriptiveआहे तशीच काही आपल्या राज्यातही लागु करावी अभ्यास एक परीक्षा अनेक सूत्र 💯
8
4
40
4,664
Descriptive MPSC retweeted
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा मूल्यांकन समितीच्या अध्यक्ष v. राधा ( ACS, GAD) mam यांच्या बद्दल अशा प्रकारे अनैतिक द्वेषयुक्त टीका टिपणी खालील telegram channel वर सुरू असल्याचे आढळले आहे. संबंधित telegram channel वर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती! @CMOMaharashtra
5
16
2
31
1,550
Descriptive MPSC retweeted
DESCRIPTIVE PATTERN CONTINUATION....
1
11
1
19
321
Descriptive MPSC retweeted
This is an impartial observation and view made by IAS Tukaram Munde sir, he notes how few officers from objective pattern are not even able to read or write a simple note, let alone big policy drafts. Thanks sir @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra
1
17
43
804
Descriptive MPSC retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office ने पुढे ढकललेल्या- राज्य सेवा मुख्य २०२६, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य २०२६ व गट-ब मुख्य परीक्षांच्या नवीन तारखा तात्काळ जाहीर कराव्यात. अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवा! #MPSC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS
1
6
15
171
Descriptive MPSC retweeted
व्ही. राधा मॅडम यांच्यासारख्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करून सार्वजनिक व्यासपीठावर अवमान करणे, क्रांती रेड्डी मॅडम,(Kranti Reddy ) तुम्हाला शोभत नाही. मुळात, ऑब्जेक्टिव्ह 2027 वाल्यांनी सांगावे, रेड्डी हे आडनाव कोणत्या प्रादेशिक पार्श्वभूमीचे आहे? @Objective2027
12
28
805
Descriptive MPSC retweeted
Twitter war ची दखल घेतली म्हणे सरकार आणि कमिटी ने. Objective वाले twitt करत राहिले बिनकामाचे काळे गोळेभरू आणि कमिटी Descriptive च्या बाबतीत सकारात्मक झाली.त्यांनाही समजले अभ्यासू कोण आणि सोशल मीडिया वर twitt कोण करताय शेवटी कमिटीतल्या लोकांनी पण descriptive Exam च दिली लोकसत्ता
13
25
520