Pinned Tweet
t.me/tubeMPSC
Join my channel...
Study material मराठी/English
Only for focused Students 👍
478
Sam Sam retweeted
MPSC Syllabus Pattern Descriptive च राहणार!!
Supreme Court चे अभ्यासक्रम बदलाबाबत मत काय?
V Radha Smiti अहवालात Descriptive पॅटर्न ठेवणार
Sam Sam retweeted
Objective वाले आता HYBRID पॅटर्न बद्दल बोलत आहेत, पण तुम्हाला पेपर चेकिंग वर Doubt होता, मग आता, HYBRID मध्ये Essay Ethics व्यवस्थित चेक होतील, हा विश्वास कसा आला? Objective होत नाही कळले म्हणून HYBRID चा डाव मांडला जातोय का? LOGIC तर काही दिसत नाही ना OBJEC मध्ये ना HYBRID मध्ये
Sam Sam retweeted
Replying to @AkshayK96266117
Tasach ahe ..tyanch...ek tari objective paper milun topper hotil as vatat😅🤣🤣
एकीकडे Coaching mafia दुसरीकडे भ्रष्टाचारी ASO/Grp B gang ह्यांच्याकडून परत objective चा घात करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे. फक्त स्वार्थासाठी पोरांचे करिअर आणि महाराष्ट्राचे प्रशासन बिघडायला लागले आहेत.
आजचा विनोद:
ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत!
स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा!
तुमचे admin कोण आहे? Objective माफिया?
#mpsc #descriptive
Sam Sam retweeted
महाराष्ट्र हे २८राज्यांमधलं एकमेव राज्य आहे,जिथे क्लास 1 पदांसाठीही गोळे भरून परीक्षा घेतल्या जात होत्या.इतकी वर्षं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राबवूनही काय साध्य झालं?इतर राज्यांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातोय. तिथल्या चांगल्या गोष्टीही समजून घ्या.फालतुगिरी बंद करा.
९९ टक्के विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रायव्हेट कोचिंगवाल्यांनी विरोध करणे योग्य आहे का ?
९९ टक्के विद्यार्थ्यांना 'झुंडशाही' म्हणणे योग्य आहे का? त्यांना गोळावीर' किंवा 'अराजकता पसरवणारे' म्हणणे बरोबर आहे का? कट-कारस्थान करून असे म्हणणे की या विद्यार्थ्यांच्या मागण्या खूप मोठ्या आहेत, हे योग्य आहे का?
"बाटलीत बाटली, काचेची बाटली, ऑब्जेक्टिव्ह मागताना लाजा नाही वाटली..." अशा हीन दर्जाच्या घोषणा देऊन लाखो विद्यार्थ्यांचा अपमान करताना त्यांना जराही वाईट वाटले नाही का?
कोचिंग माफिया आणि प्रामाणिक शिक्षक यांच्यात खूप मोठा फरक असतो:
प्रामाणिक शिक्षक ते असतात, जे स्वतःच्या पैशांचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या हिटाचा विचार करतात आणि त्यांचा आदर करतात.
कोचिंग माफिया ते असतात, जे फक्त स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि त्यांचे पैशांचे गणित बिघडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या विरोधात आंदोलन करतात.
महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे ९९ टक्के विद्यार्थांनी केलेल्या आंदोलन विरुद्ध काही कोचिंग्वाल्यानी आंदोलन केले होते.
#objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @MahaDGIPR
Sam Sam retweeted
आता हे कोचिंगवाले दिसत नाहीत का?O क्लासवाले माफिया नाहीत का?समाजसुधारक आहेत का? चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायलादम असावा लागतो. तुम्ही O वाले "स्वार्थी" आहात,"सारथी"नाहीत.स्वतः काही वर्षे Objective चा अभ्यास केलाय म्हणून Objective पॅटर्न हवा, एवढाच स्वार्थ तुमचा.सुधारा रे.
एकीकडे Coaching mafia दुसरीकडे भ्रष्टाचारी ASO/Grp B gang ह्यांच्याकडून परत objective चा घात करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे. फक्त स्वार्थासाठी पोरांचे करिअर आणि महाराष्ट्राचे प्रशासन बिघडायला लागले आहेत.
आजचा विनोद:
ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत!
स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा!
तुमचे admin कोण आहे? Objective माफिया?
#mpsc #descriptive
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC
वस्तुनिष्ठ परीक्षेची मागणी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून कोचिंग क्लासेसच आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे वय आता ३५ च्या पुढे गेले आहे, त्यांना पुढे करून ते स्वतःचे हित साधत आहेत (त्यांच्या खांद्यावरून बंदुका चालवत आहेत)."
Sam Sam retweeted
आजचा विनोद:
ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत!
स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा!
तुमचे admin कोण आहे? Objective माफिया?
#mpsc #descriptive
Sam Sam retweeted
Replying to @RRPSpeaks
दादा, दिवाळी झाली की पुण्यात या वर एक बैठक घ्यावी,
मुलानं मधे याबद्दल प्रचंड असंतोष आहे.
आणि प्रत्येक योजनेला जसं मार्केटिंग केल्या जातं तसं या १६००० जागांचं केल्या जातेय. तुम्हाला जे करायचं ते करा पण आमच्या जागा वाढवा. 🙏
शिकलेल्या तरुणाईला शब्दात फसवता येणार नाही.!
Sam Sam retweeted
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
Sam Sam retweeted
काल कुलकर्णीं सरांच्या नावानं बोंब मारली. @LoksattaLive नं report leak केल्यावर तोंड शिवलेत काय ? @Objective2027 बोल रं ह्या वर
Sam Sam retweeted
दिवाळीत लहान मुलांनी मातीचे किल्ले उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते.कारण हा केवळ मातीचा किल्ला नसतो;तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची,स्वराज्याच्या प्रेरणेची, शौर्याची,पराक्रमाची, त्यागाची आणि मराठी अस्मितेची जिवंत आठवण असते.
जय महाराष्ट्र.
Sam Sam retweeted
तुझी फालतुगिरी बंद कर.दोन वर्षे वेळ देऊन पण रडतोय.तुमच्यासारखे लोक समाज कधीच सुधारु देत नाहीत.आम्ही आमचा वेळ,श्रम या परिक्षेसाठी दिला आहे.तुमच्यासारख्या निर्लज्ज गुंडांमुळे आमचं भविष्य उजाडू नाही देणार.सरकार,समिती आणि आयोगावर चुकीचे दबावतंत्र हाणूनच पाडू!#Mpsc #Mpscdescriptive
MPSC विद्यार्थ्यांचा संयम पाहू नका. संवैधानिक मार्गाने मागणी करूनही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. सरकारनं लवकरात लवकर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळं करावं आणि त्यांची दिवाळी गोड करावी. एमपीएससी विद्यार्थ्यांची हीच कळकळीची विनंती आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करण्यात यावा.
#MPSC #MPSCStudents #StudentDemand
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @NikhilPatil_MH
@BJPGaneshBidkar
@Objective2027
Sam Sam retweeted
ह्या बिकाऊ लोकसत्ता ला पेड news देणाऱ्या खोट्या पत्रकारांनो आणि सर्व ऑब्जेक्टिव्ह बुद्धिभेद्यांनो... लवकरच DESCRIPTIVE पॅटर्न ची न्यायी भूमिका तुम्हाला दिसेल..
ह्यातले काही पत्रकार आधी ऑब्जेक्टिव्ह ची तयारी करायचे पण आता नापास होऊन पत्रकार झाले आहे..
Descriptive पुन्हा
आणि कायम✅
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC @CMOMaharashtra
Objective pattern is like sin for development and progress, it's outdated must go
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC @CMOMaharashtra
अभ्यास करायला वय पण साजेस हवं असतं १९९३ वाल्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची? लोकांच्या आसवांवर स्वतःच्या राजकीय स्वप्नाचं पीक घेणारी जमात ही... यांच्याकडून आणखी कसली अपेक्षा ठेवणार? धमकीवजा भाष्य हे ३३ व्या वर्षी पण नोकरी आणि लग्न न होण्याचे परिणाम आहेत
Sam Sam retweeted
CM नी 'व्ही. राधा समिती'बाबत सकारात्मक विचार करू म्हटलं होतं, 'ऑब्जेक्टिव्ह'चं आश्वासन नव्हतं दिलं!
स्वतःच्या सोयीने CM चे शब्द फिरवून धमक्या कसल्या देता? साधं विधान समजायची अक्कल नाही आणि स्वप्नं प्रशासकीय अधिकारी होण्याची? खोटे दावे पसरवणं थांबवा आणि अभ्यास करा!
@CMOMaharashtra
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.??
घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका...
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा,
अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
#MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents
@CMOMaharashtra
@Objective2027
@satejp @BaliramDoleyINC
@nana
Sam Sam retweeted
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी मूलभूत हक्क नसून धोरणात्मक विषय आहे.@Dev_Fadnavis साहेबांना टॅग करून ‘सत्तेला जागा दाखवू’, ‘असंतोषाचा वणवा पेटेल’ अशा धमक्या देणे घटनात्मक मार्ग नव्हे.V. Radha समितीचा अहवाल येऊ द्या.मग सरकार ठरवेल.महाराष्ट्र हित हे झुंडशाहीच्या दबावापेक्षा मोठे आहे.
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.??
घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका...
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा,
अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
#MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents
@CMOMaharashtra
@Objective2027
@satejp @BaliramDoleyINC
@nana


















