Smita Mane (@SmitaManeyeea) profile picture
Joined September 2026
Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)Photo by Smita Mane (@SmitaManeyeea)
Smita Mane retweeted
परीक्षा फक्त ४ दिवसांवर आली आहे, पण आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका नाही. तातडीने निर्णय जाहीर करा! 🙏 @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
3
10
14
313
Smita Mane retweeted
दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी का भोगायची? आमचा दोष एवढाच की आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवला. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला. #MPSC #FairRajyasevaMains2026
1
1
82
Smita Mane retweeted
चार दिवस बाकी आहेत… हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या परीक्षेशी जोडले आहे. परीक्षा पुढे ढकलावी ही नम्र विनंती.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
6
2
9
177
Smita Mane retweeted
This post is from an account that no longer exists. Learn more
2
2
45
Smita Mane retweeted
चार दिवसांत परीक्षा; पण विद्यार्थ्यांना अद्याप स्पष्टता नाही. आयोगाने भूमिका जाहीर करावी @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
3
10
4
16
262
Smita Mane retweeted
चार दिवस बाकी आहेत… हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या परीक्षेशी जोडले आहे. परीक्षा पुढे ढकलावी ही नम्र विनंती.
1
2
55
Smita Mane retweeted
Replying to @mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का? कृपया परीक्षा पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती. @CMOMaharashtra @mpsc_office  @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil      #FairRajyasevaMains2026
1
2
13
Smita Mane retweeted
चार दिवसांत परीक्षा; पण विद्यार्थ्यांना अद्याप स्पष्टता नाही. आयोगाने भूमिका जाहीर करावी @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
3
4
105
Smita Mane retweeted
Replying to @CMOMaharashtra
लेंढवेचा पेपर नको❌, नवीन सेट करा! उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला! #mpsc #FairRajyasevaMains2026
2
2
7
Smita Mane retweeted
Replying to @bhimanwar
This quoted post is unavailable.
1
1
33
Smita Mane retweeted
Replying to @CMOMaharashtra
परीक्षेला ४ दिवस! प्रश्न गंभीर आहेत; आयोगाने मौन न ठेवता अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
1
1
7
Smita Mane retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का? कृपया परीक्षा पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती. @CMOMaharashtra @mpsc_office  @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil      #FairRajyasevaMains2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का? कृपया परीक्षा पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती. @CMOMaharashtra @mpsc_office  @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil      #FairRajyasevaMains2026
4
8
177
परीक्षेला ४ दिवस! प्रश्न गंभीर आहेत; आयोगाने मौन न ठेवता अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
3
10
2
13
287
Smita Mane retweeted
🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तातडीने पुढे ढकला! 🚨 पेपरफुटीचे सावट आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, घाईघाईने परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे!
1
4
3
52