
MCQ = फुटलेला पेपर म्हणजे थेट नोकरी. वर्णनात्मक = तयारीशिवाय गुण नाहीत. | २४ वर्षांतील १८७ घटनांचा पुरावा | #वर्णनात्मकपद्धत
Maharashtra, India
Joined October 2026
- Tweets135
- Following1
- Followers26
- Likes114
दोन Photos दोन Generations!
Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objective ची सर्व मंडळी 30s मधली,यांच्या 1993च्या @Dialecticsy म्होरक्याने आता घर संसार बघावा व
@Dev_Fadnavis @VRadhaIAS @Tukaram_IndIAS @mpsc_office @GaneshBidkarBJP यांनी ठरवावं भविष्यातील महाराष्ट्र कुठे बघायचा
दोन Photos दोन Generations!
Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objectiveची सर्व मंडळी 30s मधली.
@Nikhil_A_Patil आपणच ठरवावं महाराष्ट्राचं भवितव्य कसं असावं."Young, analytical minds तुकाराम मुंढेसारखे" की Rote learning Objective वाले "तुक्काराम". योग्य माणूसच योग्यतेला ओळखतो🙏🏼
Replying to @Objective2027
@Objective2027 लढाई तुम्ही म्हणत असाल ती विचारांची हवी, आम्हाला तुम्ही तुमचा मुद्दा उचलताय याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, विचारांच उत्तर विचारांनी देऊ,पण ही पद्धत "योग्य" असेल तुम्हाला वाटत असेल तर तसे कळवावे!! @DescriptiveMPSC @ajikedar01 @yogsara @BaliramDoleyINC @Nikhil_A_Patil
या Objective वाल्या ३३- ३५ वयाच्या काकांनी मुख्यमंत्र्यांना (ज्यांच्याकडे गृह खाते आहे) tag करत सरळ सरळ खोटा claim केलाय १२०००+ tweets चा यांच्यावर काही कारवाई होणार नाही?
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BaliramDoleyINC @Nikhil_A_Patil @Dhananjay4INC @dhananjay_munde @yogsara
@Dhananjay4INC सर तुम्ही अशा खोट्या लोकांना सपोर्ट करणार आहात? जे धादांत खोटेपणांने भरलेले आहेत? तुम्ही democracy ला मानता न? मग मी याचे उत्तर अपेक्षित करतो,कारण तुमच्या नावाने tweets आहेत या दांभिक लोकांच्या page वर तुम्हीही उत्तरदायी आहात...
कळावे!!
Telegram चे न(ा)ग आणि त्यांची Hypocrisy!!
Meet Telegram Channel: Target प्रशासन(t.me/target_prashasan_offici…)
2023: Descriptive मान्य फक्त 2 वर्ष वेळ द्या
2026: ऑब्जेक्टिव्ह मागणी मान्य न झाल्यास लाखो विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरतील
BOT लावून Poll manipulate करणं तर जाऊद्या😂
कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन telegram वर आंदोलनाचे "toolkit" चालवणारे हे admins तेवढेच जबाबदार आहेत.२०२१ च्या farmer's Protest मध्ये telegram Cha असाच वापर Disha Ravi यांनी केला होता यावर व अन्य telegram groups वर तातडीने कारवाई व्हावी. @pune_police @CPPuneCity @DGPMaharashtra
२ Polls २ कथा
•एका poll ला ४२,८२२ votes आणि दुसऱ्याला फक्त ३६५!
• दोन्ही पण अंदाजे १० तासच चाललेय
• एक poll सगळ्यांसाठी ओपन आणि दुसरा share करून करून ८९% म्हणजे फक्त ३२४ वॉट्स जमवलेय
• मी स्वतः OBJECTIVEला vote करणार होतो दुःख बघवत नाहीये BOTS वापरूनही ५०० ही जमवता आले नाही
ONLY OBJECTIVE 2027 चं आवाहन: "होऊद्या vote तुम्हा सगळ्यांचे, बघू प्रामाणिक विद्यार्थी काय मागणी करताहेत."
निकाल: वर्णनात्मक ६५% (२७,७२०), MCQ ३५% (१५,१०२).
प्रामाणिक विद्यार्थ्यांनी सांगितलं,आता आकड्यांचं "objective" मूल्यांकन करा.🙂 #MPSC @Objective2027 @yogsara @GaneshgSpeaks
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS
राज्यसेवा मुख्य परीक्षा: वर्णनात्मक की MCQ?
या वादातील सर्वात मोठा poll, ४२.८२२ votes:
✅ वर्णनात्मक: ६५% (२७,७२०)
☑️ MCQ: ३५% (१५,१०२)
Objective समर्थक channel वरही "vote करा" म्हणून आवाहन झालं होतं.तरीही विद्यार्थ्यांचा कौल स्पष्ट आहे
२००२ ते २०२६ मधील १८७ Objective परीक्षा घटनांतली तंत्रे मोजली तर चित्र स्पष्ट होते:
• पेपरफुटी १५६
· उपकरणे व सॉल्व्हर टोळ्या २३
· OMR फेरफार १९
· तोतया उमेदवार १२
· निकाल व गुणांत फेरफार ७
यापैकी एकही युक्ती Descriptive उत्तरपत्रिकेवर चालत नाही
@mpsc_office @DescriptiveMPSC
Hypocrisy की भी सीमा होती है!!मी यातील सर्व दावे तपासले आणि खाली दिलेल्या गोष्टी मला मिळाल्या. म्हणूनच सांगतो तुकाराम व्हा "तुक्काराम"नको @VRadhaIAS @DescriptiveMPSC @mpsc_office @Nikhil_A_Patil @RahulAsks @abpmajhatv @lokmat @ABDharmadhikari
१००% MCQ चे दावे तपासले. बहुतेक देशांत उच्च पदांना MCQ चाळणी आणि नंतर descriptive निवड आहे, राज्यसेवेसारखंच.
🇺🇸 PACE (MCQ) १९८१ मध्ये adverse impact मुळे बंद: opm.gov/news/secrets-of-opm/…
California SSA परीक्षा १००% T&E: dmv.ca.gov/portal/uploads/20…
2
229
देशात २००२–२०२६ या काळात नोंदवलेल्या १८७ परीक्षा-गैरप्रकार घटनां पैकी १७९, म्हणजे ९५.७% घटना वस्तुनिष्ठ (MCQ/OMR) परीक्षांतल्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुन्हा MCQ करणे म्हणजे सिद्ध झालेल्या दोषाकडे परत जाणे. @mpsc_office #MPSC @Dev_Fadnavis @DescriptiveMPSC @Nikhil_A_Patil

















