Yash Ghodake (@GhYash99) profile picture
Joined January 2023
Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)
तुझी फालतुगिरी बंद कर.दोन वर्षे वेळ देऊन पण रडतोय.तुमच्यासारखे लोक समाज कधीच सुधारु देत नाहीत.आम्ही आमचा वेळ,श्रम या परिक्षेसाठी दिला आहे.तुमच्यासारख्या निर्लज्ज गुंडांमुळे आमचं भविष्य उजाडू नाही देणार.सरकार,समिती आणि आयोगावर चुकीचे दबावतंत्र हाणूनच पाडू!#Mpsc #Mpscdescriptive
MPSC विद्यार्थ्यांचा संयम पाहू नका. संवैधानिक मार्गाने मागणी करूनही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. सरकारनं लवकरात लवकर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळं करावं आणि त्यांची दिवाळी गोड करावी. एमपीएससी विद्यार्थ्यांची हीच कळकळीची विनंती आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करण्यात यावा. #MPSC #MPSCStudents #StudentDemand @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @BJPGaneshBidkar @Objective2027
2
7
25
604
कोणत्याच राज्यात राजपत्रित पदांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायीपद्धत नाही.शिवाय हजारो विद्यार्थ्यांनी एमपीएससीवर विश्वास ठेवून लेखीपरीक्षेची तयारी तीनवर्षांपूर्वीच सुरू केली आहे.त्यामुळे आयोगाने आपल्या शब्दावर ठाम राहून लेखीस्वरूपाची वर्णनात्मक परीक्षाच घ्याव्यी!#Mpsc #Mpscdescriptive
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे. राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी व संबंधित हितधारकांशी केलेल्या सल्ला मसलतीदरम्यान प्राप्त मागण्या, सूचना व अभिप्रायांचा या अहवालात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या व तातडीच्या मुद्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने समितीने हा अहवाल शासनास सादर केला आहे. @mpsc_office #अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएसी
1
52
किती निराशावादी आहेत हे महाशय. अपघात होईल म्हणून घराबाहेरच पडायचं नाही का?ऑब्जेक्टिव परिक्षेत डझनावरी रद्द होणाऱ्या प्रश्नांच काय? पेपरफुटीच काय? निराशावादात अडकलेल्यांनी समाज पण निराशावादी करु नये.#Mpsc #Mpscdescriptive
Arre Descriptive pattern state civil services saathi nehmich chaangla aahe pan tyala neutral pane; time-bound manner madhey; without glaring discrepancy conduct karne hey bolnya itke soapa naahi aahe. MPSC ne aschi system na ubhi karta evdha motha nirnay kasa kaay Laadla ? #mpsc
7
14
153
मुंढेंसारख्या धोरणी आणि अनुभवी प्रशासकाचे हे मत दर्शवते की वर्णनात्मकपद्धत ही आदर्शवादाच्या पुढे जाऊन प्रशासनाची वास्तविक निकड आहे.अशा सुज्ञ मंडळींची मते लोकानुनयापेक्षा सत्यतेसच प्राधान्य देतात,ज्याने समाजाचीच उन्नती होते.सुशासन भावनिक उन्मादाने होत नसते!#Mpsc #Mpscdescriptive
1
15
30
634
एक व्यक्ती म्हणून समोर येऊन तुमच्या चुकीच्या उद्युक्ततेला ते आव्हान देताहेत.तुम्ही प्रत्यक्षपणे चिथावणीखोर आणि असंतोषात्मक मजकूर समाज माध्यमातून प्रसारित करताय आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळताय! #Mpsc #Mpscdescriptive
आदरणीय समीर जगताप सर तुम्ही Ex-upsc aspirant आहात आणि खूप हुशार आहात no doubt pan काळजी करु नका आम्ही ते ट्विट केले गवर्नमेंट la Tag करून.
1
2
7
287
पण तुमची ही तकलादू ९०-९५% ची टक्केवारी येते तर कुठून? नाशिकच्या सत्रात तर बव्हंशी Descriptive चेच विद्यार्थी होते.राधा मॅडम असे कुठेच म्हणाल्या नाहीत की 'इथुन पुढे' वगैरे.हाच तुमचा अपप्रचार आहे ना?#Mpsc #Mpscdescriptive
एखादी व्हिडिओ अर्धवट कट करून आपल्या सोयीने एडिट करून लोकांमध्ये अफवा पसरवणे हाही कदाचित काही लोकांच्या Ethics चाच भाग असेल. व्ही. राधा मॅडम मुंबईत सकाळच्या सत्राबाबत बोलताना म्हणाल्या की इकडचे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की ७०% विद्यार्थी descriptive च्या बाजूने बोलले. त्यांना कौतुक वाटलं कारण आधीच्या चारही विभागात त्या ९५% objective च्याच विद्यार्थ्यांना बघत आल्या होत्या. म्हणून त्या तसे बोलल्या. पण काही विकृतांनी त्यांना हवी तशी व्हिडिओ एडिट करून स्वतःच नसलेलं संख्याबळ दाखवून उसने अवसान आणले आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. तुमचा पॅटर्न बोगस, तुम्ही पण बोगस😅 V. राधा समितीच्या ६ विभागवार बैठकींचा लेखाजोखा - सर्वच्या सर्व विभागात सर्वात जास्त मागणी ही objective पॅटर्न लागू करण्याची होती. सर्वाधिक निवेदने आणि बैठकीतील मुद्दे हे objective पॅटर्न साठीच होते. ( काही जण मुंबईत d गँग जास्त होती असे म्हणत आहेत ते साफ खोटे आहे, रजिस्टर चेक करूनही तुम्हाला कळेल की १५ टोकन descriptive आणि १०२ टोकन objective पॅटर्न चे झाले होते. काही लोकांना प्रत्यक्षात संख्याबळ दाखवणे होत नाही म्हणून टेलिग्रामवर अफवा पसरवून समाधान मानत आहेत.) अजून एक व्हिडिओ फिरत आहे परंतु माननीय V राधा मॅडम कुठंही असे म्हणल्या नाहीत की, descriptive pattern ५ वर्षे कायम राहणार म्हणून. त्यांच्या बोलण्याचा अर्थ हा की इथून पुढं जो पॅटर्न असेल तो किमान ५ वर्ष तरी कायम असेल. समिती कोणत्याही पॅटर्नबाबत अनुकूल किंवा प्रतिकूल नाही. मॅडम स्पष्ट बोलल्या आहेत आम्ही ३० -३० वर्षे काम करतोय आम्ही कोणाच्या बाजूने नाही. आम्ही कोणाच्या दबावात येत नाही. ( Coaching Mafia च्या) @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @Nikhil_A_Patil @Dialecticsy @santoshtidke23 @EA_OfficialMH @MeshramDayanand @MahaDGIPR @VRadhaIAS
40
बरं,तुम्ही व्ही.राधा मॅडम यांची प्रेस आणि राहूल कुलकर्णी यांचा व्हिडिओ पहा,दोघांनी Highlightकरून म्हणलं की Descriptiveविद्यार्थी खुप तरूण आहेत.खरेतर Objectiveपॅटर्नने सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच पुनर्वसन होतं व महाराष्ट्र पात्र तसेच उत्तम अधिकार्यांना मुकतो!#Mpsc #Mpscdescriptive
MPSC चं UPSC नापास झालेल्या लोकांसाठी 'पुनर्वसन संस्था' म्हणून काम करणं बंद झालं पाहिजे. MPSC च्या सर्व परीक्षा महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र आणि समाजसुधारकांच्या अभ्यासासह MCQ (Objective) झाल्याच पाहिजेत. युपीएससी नापास झालेल्या उपऱ्यांसाठी (NON MARATHI) mpsc हा 'रिटायरमेंट प्लॅन' बनला नाही पाहिजे. @Nikhil_A_Patil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Sangharsh_05 @EA_OfficialMH @CJPforMPSC @mpsc_office @yogsara @Dhananjay4INC @BaliramDoleyINC
1
3
9
546
हे धादांत खोटं बोलत आहेत.99% विद्यार्थी?याचा काही पुरावा आहे की असेच 'खोटे बोल पण रेटून बोल' करायच?हे इतकं खरं असतं तर स्वतः व्ही.राधा मॅडम यांनी Descriptive विद्यार्थी 70%होते असं म्हणलं नसतं.हा खोटा अपप्रचार तुम्ही केला आणि आज विद्यार्थी याची किंमत मोजतोय!#Mpsc #Mpscdescriptive
सर्व विभागातून objective चीच मागणी मूख्य होती हे सत्य तर आता नाकारता येणार नाही त्यामुळे @Dev_Fadnavis साहेब बोलल्या प्रमाणे विद्यार्थ्यांचा भावना जाणून घेऊन टास्क फोर्स निर्णय घेईल त्याला अनुसरून objective pattern आणायला अडचण नसायला हवी. विद्यार्थ्यांचा विश्वास असणारा आणि पारदर्शकपणा ठळकपणे दिसून येणारा objective परीक्षा पॅटर्न पुन्हा आणण्याची शिफारस करावी ही 99% विद्यार्थांची विनंती आहे. Objective 2027 💯🔥 @CMOMaharashtra @INCHarshsapkal @GaneshBidkarBJP @VRadhaIAS @Nikhil_A_Patil @BaliramDoleyINC @Objective2027 @Dhananjay4INC
5
1
1
14
692
तुमच्या मागण्या पहा आणि त्याचा युक्तिवाद पहा.MPSCकडे क्षमता नाही म्हणता तर सक्षम आयोगाची मागणी करा.कायतर म्हणे आमच्या हक्काचा पॅटर्न,का?MPSCवर तुमची मक्तेदारी आहे काय?ही 'झुंडशाहीच' आहे.त्याला लोकशाहीचा मुलामा देऊ नका!#Mpsc #Mpscdescriptive
आम्हाला टेलिग्रामवर झुंडशाही म्हटले गेले Objective(MCQ) पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थी 99% असताना,समिती समोर जाऊन आमच्या चुगल्या केल्या गेल्या की, 'ते मेल करत आहेत मॅडम, त्यांना भाव देऊ नका.' आणि आता स्वतःकडे पुरेशी संख्या नसल्यामुळे एकच माणूस सरकारी अधिकाऱ्यांना १०-१० वेळा तोच तो मेल स्पॅम करत आहे. याला काय म्हणावे? मुंबई संवादाच्या वेळी V. Radha मॅडमच्या समितीसमोर, एक शिक्षक स्वतःची पत्नी 'IRS' आहे असं सांगून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी करणाऱ्या प्रामाणिक शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा 'गाढव' असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करत होता. एवढेच नाही तर, विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट दाखवून आमच्या मागण्यांना 'झुंडशाही' म्हणून हिणवत होता.त्यांना आमचे हेच सांगणे आहे, आपले हक्क, आपला अधिकार आणि स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवणे म्हणजे 'झुंडशाही' नव्हे 🔥 यालाच 'लोकशाही' म्हणतात!आम्ही याची रीतसर तक्रार पुणे शहर पोलीस आणि V.Radha समिती समोर करणार आहोत ह्याची नोंद घ्यावी. @CMOMaharashtra @Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis @VRadhaIAS @PraveenGedam @CPPuneCity @ajikedar01 @Dhananjay4INC @dhananjay_munde @MahaDGIPR @CJPforMPSC @EA_OfficialMH
4
7
22
943
सारवासारव🫡👍 #Mpsc #Mpscdescriptive
अरे मित्रा, मागणी आम्ही आणली याचा अर्थ असा आहे सर्व विद्यार्थांच्या मनात ती धकधक होती आणि ती मागणी निर्माण केली याचा अर्थ आज नाही केली जेव्हा agri,eng,FSO यातील घोटाळे आणि RS तर "the straw that broke the camel's back" ठरली आणि मागणीने तीव्र रूप धारण केले. @Objective2027 💯🔥
1
89
आयोगाचे मुख्य कार्य रोजगार देणं आहे का?काहीही कसं बोलता?परीक्षापद्धत काय असावी हे आयोग ठरवेल.तुमच्या भंपक मागण्या कोणाचं भलं करत नाहीत.तुमच्यासारख्या लोकांमुळे राज्यातील सर्व विद्यार्थी त्रस्त आहेत.तुमचे दबावतंत्र, फालतुगिरी व झुंडशाही आम्ही खपवून घेणार नाही!#Mpsc#Mpscdescriptive
unavailable
2
16
26
358
अरे किमान समिती नेमून,तीन वर्षांचा वेळ देऊन म्हणता कोणला विचारलं.आता विद्यार्थी अभ्यासक्रम ठरवणार की काय?मुळात तुम्हाला सोईस्कर आयोग‌ हवा आहे हे सांगा.२०१२-१३ दरम्यान परिक्षा Objective झाली तेव्हा कोणती समिती नेमली काही कळेल का? #Mpsc #Mpscdescriptive #descriptivempsc
#Objective Mpsc मेन्स वेळी दळवी समितीने नेमके कुणाचे हितसंबंध जोपासले याची सत्यता बाहेर आल्यास सरकार ही लगेच पॅटर्न बलदून ऑब्जेक्टिव करेल दळवी ने किती विद्यार्थ्याना विचारून upsc चा syllabus जशास तसा कॉपी केला याची पण माहिती घेतल्यास समजेल समिती ने कुणासाठी काम केले होते
7
11
167
2012 मधे जेव्हा descriptive pattern पासून objective pattern लागू केला तेव्हा कोणती कमिटी स्थापन केली होती? माहीत आहे? कसं माहित असेल? तेव्हा कोणतीच कमिटी नव्हती. तो खरा अन्याय होता. दळवी समिती ने न्याय केला.
1
7
117
हे चक्र कुठवर सुरू राहणार? #Mpsc #Mpscescriptive
Replying to @PuneCityPolice
@PuneCityPolice @CMOMaharashtra @collector_pune मुलांना आंदोलन करायला भडकवण्याचा प्रयत्न.
2
1
5
145
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS राज्यसेवा मुख्य परीक्षा: वर्णनात्मक की MCQ? या वादातील सर्वात मोठा poll, ४२.८२२ votes: ✅ वर्णनात्मक: ६५% (२७,७२०) ☑️ MCQ: ३५% (१५,१०२) Objective समर्थक channel वरही "vote करा" म्हणून आवाहन झालं होतं.तरीही विद्यार्थ्यांचा कौल स्पष्ट आहे
1
4
9
192
तुमच्यामते आम्ही करतो तो शब्दच्छल आणि तुम्ही करता तो युक्तिवाद.खरंतर सत्य स्थिती एकदम उलट आहे.Telegramचा पोल घेऊन परीक्षापद्धती ठरवा म्हणणारे कुठे गेले?BOTचा तुम्ही कितीवेळी वापर केला? झुंडशाही कशी असते हे उत्तमरीत्या दर्शवतात!#Mpsc #Mpscdescriptive
This quoted post is unavailable.
2
6
1
12
445
जास्त काही बोलायची गरज नाही...
1
1
8
167
राज्यसेवा परीक्षा अभ्यास करणारी सर्वच विद्यार्थी descriptive पॅटर्न नेच तयारी करत आहेत कारण MPSC,सरकार ने 2022 लाच GR काढला होता की 2025 पासून descriptive पॅटर्न लागू होईल.त्यामुळे Objective pattern ने कोणता विद्यार्थी का बरे अभ्यास करेल कारण सर्वांनाच descriptive येणार माहितेय.
3
90
ही तथाकथित गरिबी आर्थिक नसून वैचारिक आणि गुणवत्तात्मक आहे! #Mpsc #Mpscdescriptive
'गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी Objective' हा नवीन भावनिक मुद्दा घेऊन काही विद्यार्थी लढत आहेत. मुंढें सारखे अधिकारी सामान्य परिस्थिती मधूनच पास झालेत. मग विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत त्याचा पॅटर्न सोबत संबंध काय ? #mpsc #descriptive #objective
3
2
11
242
VRadha समिती समोर सर्व मागण्या तार्किक रित्या मांडलेल्या आहेत. Descriptive pattern ची गरज, पेपर चेकिंग ची quality, prelims मधे questions ची quality, या व इतर मागण्या समिती समोर ठेवलेल्या आहेत. सर्व समीकरण फिरून समिती च्या अहवालावर येऊन थांबते. समिती न्याय करेल ही अपेक्षा आहे.
2
9
117